बुधवार, ऑगस्ट 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बाहेर अश्लील पद्धतीने…”, राखी सावंतचा सागर कारंडेबरोबर वाद, पुष्कर जोगचा संताप ; म्हणाला…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 18, 2026 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Pushkar Jog Angry On Rakhi Sawant

राखी सावंतचा सागर कारंडेबरोबर वाद, पुष्कर जोगचा संताप

Pushkar Jog Angry On Rakhi Sawant : ‘बिग बॉस सीझन ६ ची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. यादरम्यान बिग बॉसच्या घरात वाद रंगताना पाहायला मिळाला. राखीच्या एन्ट्रीने घरात अनेक ट्विस्ट आलेले पाहायला मिळाले. गेली काही आठवडे राखी बिग बॉसच्या घरात स्क्रिप्टेड ड्रामा करते असं दिसलं होतं. ज्यावरून तिला भाऊच्या धक्क्यावर चांगलंच सुनावलं गेलं होतं. त्यानंतर राखी बिग बॉसच्या घरात रिअल ड्रामा करताना दिसली. बिग बॉसच्या कालच्या भागात घरात किचनमध्ये काम सुरू असताना राखी जेवण बनवण्यासाठी जाते. त्याच वेळी घरातील कोणीतरी तिला चहा बनवायला सांगतं. मात्र यावर राखी संतापते आणि सांगते की, “आता मी जेवण बनवते आहे, चहा नाही होणार.” यादरम्यान सागर आणि राखीमध्ये खूप मोठी भांडणं होतात. या मुद्द्यावरून आता अभिनेता पुष्कर जोगने सोशल मीडियार त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : भारतात LPG गॅसचा तुटवडा, दररोज किती होतो वापर?, जाणून घ्या सविस्तर…

‘बिग बॉसच्या घरात कालच्या झालेल्या वादावरून या पोस्टद्वारे पुष्करने राखीच्या वागणुकीवरून तिला खूप काही सुनावलं आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर त्याने ही पोस्ट शेअर करत म्हटलं की, घरात ओक्साबोक्शी ओरडण्यारा, बेशिस्त, उद्धट राखीने आज अन्नाची नासाडी केली. कॅप्टनसंकेत बघत उभा होता. ४-५ मेंबर्स तिची बाजू घेत होते. हे सगळं बघून त्यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे. घरात वात्रटपणे वागण्याऱ्या राखी सावंतला मानसिक उपचाराची गरज आहे. बाहेर अश्लील पद्धतीने पॅप्समध्ये स्पॉट व्हायचं आणि बिग बॉस च्या घरात नकारात्मक राडा घालायचा. One rotten apple spoils the whole basket. या महान शो ची शान राखा.
राखीला एलिमिनेट करा. #जोगबोलणारच” (Pushkar Jog Angry On Rakhi Sawant)

दरम्यान राखीच्या अशा वागणुकीवरून पुष्करने तिचे चांगलेच ताशेरे ओढले आहेत. घरात होणाऱ्या प्रत्येक वादावर ‘बिग बॉसमधील आधीचे सदस्य त्यांचं मत व्यक्त करतं दिसतात. त्याप्रमाणेच पुष्कर जोग देखील अनेकदा बिग बॉसच्या सदस्यांच्या खेळावर, त्यांच्या वागणुकीवर बोलताना दिसतो. (Pushkar Jog Angry On Rakhi Sawant)

आणखी वाचा : आत्महत्येनंतर अनुराग डोभालची हॉस्पिटलमधून पहिली पोस्ट, बेडवरचा फोटो शेअर करत म्हणाला, “मी आज अनाथ आहे”

Tags: Bigg Boss Marathi 6Pushkar Jog Angry On Rakhi Sawantpushkar jog angry post
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Munna Bhai Fame actor's Car Hits Two People
Entertainment

‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी

ऑगस्ट 18, 2026 | 2:05 pm
Govinda On Affair Rumours
Entertainment

“खरं प्रेम अस्तित्वात आहे का?”; कश्मीरा शाहच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाली, “लग्न, प्रेम…”

ऑगस्ट 17, 2026 | 5:59 pm
Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Next Post
Colors Marathi Serial Off Air

'कलर्स मराठी'वरील ही मालिका होणार बंद; मुख्य अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, "Goodbye…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.