शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Diwali 2024 : नरक चतुर्दशीला आवर्जुन करा ‘ही’ चार कामं, लाभ व फायदा काय असणार?, ‘या’ चूका केल्या तर…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 26, 2024 | 5:57 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
narak chaturdashi 2024

नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावे आणि काय करु नये?

सध्या देशभरात सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. काही दिवसांवरच हा सन येऊन ठेपला आहे. सर्व ठिकाणी घर दिव्यांनी उजळून निघतात. घरोघरी पणत्या लावल्या जातात. दारात रांगोळी, सुगंधी उटणं, फटाक्यांची आतिशबाजी यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. पण याआधीच लहान दिवाळी साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान शंकर, भगवान कृष्णा, भगवान राम भक्त हनुमान, माता काली यांची पूजा केली जाते. या व्यतिरिक्त यमराजची पूजादेखील करण्यात येते. त्यामुळे या दिवशी नक्की काय केलं जातं? आणि कोणाची पूजा केली जाते याबद्दल आता आपण जाणून घेऊया. (narak chaturdashi 2024)

नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराजासाठी दिवे लावले जातात. यामुळे व्यक्तीला कधीही अकाली मृत्यूचा सामना करावा लागत नाही. तसेच यमाचे नाव घेऊन दिवे लावल्यास व्यक्तीचे सर्व पापातून मुक्तता होते. पण या दिवशी काय करावे आणि काय करु नये? याबद्दल आपण जाणून घेऊया.

आणखी वाचा – “तुला बघून खूप बरं वाटलं”, अंकिताच्या आईचा सूरज चव्हाणला व्हिडीओ कॉल, म्हणाला, “मी आहे ना तिचा भाऊ आणि…”

नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावे?

नरक चतुर्दशी सुर्योदयापूर्वी उठून शरीराला मोहरीचे तेल लावावे. त्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करावी. असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच या दिवशी घराची चांगली स्वच्छता करावी. मंदिर व माता कालीची पूजा करा. यामुळए सर्व प्रकारच्या भीती नष्ट होतील. तसेच १४ दिवे लावून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे. तसेच या दिवशी कृष्णाची पूजा करावी यामुळे शुभ वार्ता तुमच्या कानी पडतील. त्याचप्रमाणे या दिवशी यमराजाचे नाव घेऊन दिवे लावण्याची परंपरा आहे. यामुळे अकाल मृत्यूचे भय कमी होण्यास मदत होते.  

आणखी वाचा -“हिच्यासारख्या व्यक्तीबरोबर बोलणारही नाही”, सैफ अली खानच्या पहिल्या पत्नीने रवीना टंडनला केलेली शिवीगाळ कारण…

नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करु नये?

नरक चतुर्दशीच्या दिवशी चुकूनही तामस अन्नाचे सेवन करु नये. मांस तसेच मद्यपान करु नये. तसेच या दिवशी नखं कापू नयेत. या दिवशी घरातील दक्षिण दिशेला खराब करु नये. तसेच यमराजाची पूजा करावी. या दिवशी कोणत्याही प्राण्याची हिंसा करु नये. त्याचप्रमाणे या दिवशी घरी झोपू नये. व्यक्तीला दानदेखील करु नये. असे केल्यास माता लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Tags: diwali 2024narak chaturdashinarak chaturdashi 2024
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Viral Video
Entertainment

Video : जंगलात योगा करत होती महिला, तोल जाताच नदीत वाहून गेली अन्…; नको तो स्टंट करणं जीवावर बेतलं

मे 23, 2025 | 7:00 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Women

हगवणे कुटुंबातील खरी व्हिलन नक्की करते तरी काय?, नणंदच दोन्ही भावजयांसाठी ठरली राक्षस

मे 23, 2025 | 6:56 pm
Navi mumbai Youth alive after heart attack
Lifestyle

गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका, १५ मिनिटं हृदय बंद, तरीही जिवंत असलेला ‘तो’ नक्की कोण?, काळ आला होता पण…

मे 23, 2025 | 6:40 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

आई-बापाच्या विरोधात लग्न करण्याची हिच शिक्षा का?, वैष्णवीने बाळाचाही विचार न करता…

मे 23, 2025 | 6:04 pm
Next Post
Arya Jadhav On Suraj Chavan

"लक्षात ठेव आमचं अमरावतीचं घर तुझंच आहे आणि…", सूरज चव्हाणशी आर्याच्या आईचं भावुक संभाषण, म्हणाल्या, "भाऊ आहेस तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.