गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“प्रायव्हेट पार्ट दाखवत घाणेरडा इशारा आणि…”, सुप्रसिद्ध गायिकेच्या कॉन्सर्टदरम्यान चाहत्याची घाणेरडी वागणूक, म्हणाली, “हे पाहणे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 1, 2024 | 1:22 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Monali Thakur Concert Controversy

"प्रायव्हेट पार्ट दाखवत घाणेरडा इशारा आणि...", सुप्रसिद्ध गायिकेच्या कॉन्सर्टदरम्यान चाहत्याची घाणेरडी वागणूक, म्हणाली, "हे पाहणे..."

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका मोनाली ठाकूर सध्या भोपाळमध्ये एक कॉन्सर्ट घेताना दिसली. एका मैफिलीदरम्यान, श्रोत्यांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने गायिकेशी गैरवर्तन केले आणि त्यानंतर गायिकेने मैफिलीमध्येच त्या व्यक्तीची शाळा घेतली. मोनाली ठाकूरच्या संदर्भात एक बातमी समोर आली आहे. मोनालीच्या कॉन्सर्टदरम्यान घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. तिने मैफिल थांबवून त्याला चांगलेच फटकारले आणि इतरांना सतर्क राहण्यास सांगितले. (Monali Thakur Concert Controversy)

समोर आलेल्या वृत्तानुसार, भोपाळमधील एका ठिकाणी मोनाली ठाकूरचा लाइव्ह कॉन्सर्ट होता. ज्यामध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने गायिकेच्या प्रायव्हेट पार्टबाबत काही हावभाव केले होते. यानंतर अभिनेत्रीने त्या व्यक्तीची चांगलीच शाळा घेतली. गायिका स्टेजवर परफॉर्म करत होती, संपूर्ण प्रेक्षक तिच्या गाण्यात हरवून गेले होते पण अचानक गायिकेने गाणे बंद केले आणि सर्वांनाच धक्का बसला.

आणखी वाचा – ‘थोडं तुझं…’ फेम समीर परांजपेच्या लेकीच्या संस्कारांचं कौतुक, चिमुकलीने काढली बाबांची दृष्ट अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Monali Thakur (@monalithakur03)

तेव्हा अभिनेत्री म्हणाली, “काही लोक छुप्या पद्धतीने लोकांना त्रास देत आहेत. लैंगिक छळाचे हे प्रकरण ठीक नाही. हा माणूस कायम स्मरणात राहावा यासाठी मी या प्रश्नावर आवाज उठवत आहे. सार्वजनिक क्षेत्रात अशा व्यक्तीवर कोणी ओरडले तरच लोक शुद्धीवर येतील. तुम्ही असे बोलू नये. हे पाहणे केवळ माझ्यासाठीच नाही तर कोणासाठीही चांगले नाही”.

आणखी वाचा – Video : आजोबांना टीव्हीवर बघून नातू खुश, अरुण कदमांच्या पत्नीने शेअर केला नातवाचा गोड व्हिडीओ

गायिका पुढे म्हणाली, “मला एवढेच सांगायचे आहे की, असे काही झाले तर त्यावर आवाज उठवा. जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी बोलले. मला इतरांबद्दल माहिती असते तर मी त्यांनाही सांगितले असते”. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा या प्रकरणाची चौकशी करण्यात आली तेव्हा मुलाने सांगितले की त्याने गायिकेच्या डान्स मूव्ह्सचे कौतुक केले होते पण त्याच्या हावभावाचा गैरसमज करुन घेण्यात आला. ३८ वर्षीय गायिका मोनाली ठाकूरने ‘मोह मोह के धागे’, ‘खुदया खैर’, ‘बद्री की दुल्हनिया’, ‘सवार लून’, ‘जरा जरा टच’ सारखी गाणी गायली आहेत.

Tags: bollywood singerentertainmentmonali thakurMonali Thakur Concert Controversy
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
payal malik on big boss ott 3 elimination

"घरातील लोकांनीच मला…", 'बिग बॉस ओटीटी'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचे आरोप, म्हणाली, "खऱ्या आयुष्यात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.