बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्राजक्ता माळीची नवी हेअर आर्टिस्ट पाहिलीत का? अभिनेत्रीला दिले केस विंचरायचे धडे, म्हणाली, “तुला नाही येत…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 27, 2023 | 9:52 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prajakta Mali Share Cute Video

प्राजक्ता माळीची नवी हेअर आर्टिस्ट पाहिलीत का? अभिनेत्रीला दिले केस विंचरायचे धडे, म्हणाली, "तुला नाही येत…"

अभिनेत्री प्राजक्ता माळीने आजवर तिच्या बोल्ड व बिनधास्त व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याशिवाय ती तिच्या सौंदर्यानेही तरुणाईला भुरळ घालत असते. मालिकांमधून प्राजक्ताने आपल्या अभिनयाची छाप सोडली. सध्या प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या कार्यक्रमातील प्राजक्ताच्या अभिनयामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली आहे. (Prajakta Mali Share Cute Video)

प्राजक्ता सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती ती काही ना काही खास शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हटके फोटोशूटही शेअर करताना दिसते. याशिवाय प्राजक्ता तिच्या दोन गोड भाचीचे व्हिडीओ, नेहमीच शेअर करत असते. तिच्याप्रमाणे तिच्या दोन गोड भाचीही प्रेक्षकांच्या लाडक्या झाल्या आहेत.

आणखी वाचा – खाण्यापिण्यापासून मालिका पाहण्यापर्यंत, अल्का कुबल त्यांच्या घरी काम करणाऱ्या बाईंचे पुरवतात लाड, म्हणालेल्या, “तेवढा विचार…”

अशातच प्राजक्ताने एक छान असा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ताची भाची शिवप्रिया तिचे केस विंचरताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने लिहिलं आहे की, “मला मानेवरचे केस नीट विंचरता येत नसावेत, असं तीला वाटतं. म्हणून मी बाहेर जाताना आणि बाहेरून आल्यावर ती माझे केस विंचरते. म्हणून मी घरातून जायची आणि यायची ती वाट बघते. Video काढतेय कळलं की लपते (मध्ये काय बोललीस ते मलाही नाही कळलय अजून)” असं म्हणत भाचीचा केस विंचरतानाचा फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

आणखी वाचा – वनिता खरातचं मोठं स्वप्न होणार पूर्ण, स्वतःचं खुलासा करत म्हणाली, “लवकरच तो दिवस…”

प्राजक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर लाईक्स व कमेंटचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने प्राजक्ताची भाची शिवप्रिया कधी जाणार असं बोलताना दिसतेय यावरून त्याने गमतीत कमेंट करत म्हटलं आहे की, “कधी जाणार म्हणजे कधी लग्नं करुन जाणार असं विचारत असणारं” अशी कमेंट केली आहे. “गोड गोड आत्तुची गोड गोड भाच्ची” असं म्हणतं अनेकांनी प्राजक्ताच्या भाचीचे कौतुक केले आहे.

Tags: entertainmentmarathi actressmhjprajakta maliprajkta mali on nephew
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
sanchita ugale passed away
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

जून 15, 2026 | 2:42 pm
Next Post
star pravah thipkyanchi rangoli dnyanada ramtirthkar supriya pathare actresses enjoying vacation photos viral on social media

मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर 'ठिपक्यांची रांगोळी' फेम कलाकारांची धमाल ट्रिप, मज्जा-मस्ती करतानाचे फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.