मराठीतील अतिशय हुशार आणि गुणी अभिनेत्री म्हणून मुक्त बर्वेला ओळखलं जातं. मुक्ता सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.मुक्ताने अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. तिची प्रत्येक कलाकृती ही चाह्ह्त्यांच्या पसंतीस उतरते. सध्या ती चारचौघी या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येते.नाटकात ती विद्या हे पात्र साकारते. या आधी हे पात्र वंदना गुप्ते साकारत होत्या. तर नुकतंच वंदना गुप्ते यांना झी नाट्य जीवन गौरव पुरस्कार सन्मानित झाला. यावेळी त्यांच्यासाठी मुक्ताने एक खास फोटो शेअर करत स्पेशल पोस्ट केली.(Mukta Barve )

मुक्त ही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असून ती तिच्या जवळच्या व्यक्तींसाठी स्पेशल पोस्ट लिहितात. तर अश्यातच तिने अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.तिने त्याच्या सोबतच एक फोरो शेअर करत,”डबलसीट मधे सासू-सून म्हणुन एकत्र होतो,
रूद्रम मधे आई- मुलगी म्हणुन आणि आता चारचौघी मधे तर तू साकारलेली विद्या साकारते म्हणुन. निमित्त कोणतंही चालेल एकत्र काम आणि मजा करतच राहू. वंदूताई तुला खूप खूप प्रेम जशी आहेस तशीच मस्त,बिनधास्त,दिलखुलास रहा. तुझ्या energy नी आम्हाला inspiration देत रहा.झी नाट्य गौरव चे विशेष आभार या दोन ‘विद्या’ एकमेकांना भेटवल्या बद्दल” असं तू नेहमी हसत रहा असा सल्ला दिलाय. तर तिच्या या पोस्टवर वंदना ताईंनीं thank you मुक्ता अशी कमेंट केली. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी पुरस्कारमध्ये तुम्ही चारचौघीमधील जो सादरीकरण केले ते खूप आवडले.आता पूर्ण नाटक बघायला नक्की येणार., मुक्ता खरंच तू विद्या एकदम जिवंत उभी केली सगळ्या प्रेक्षकांसमोर..!! कमाल..वंदना ताईंची विद्या बघायचा योग्य नाही आला ही खंत तर नक्कीच आहे.पण त्यांचे पत्त्यांचा बांगला तर नक्कीच पहिला!!! just loved इट!!! Love you both तर अनेकांनी या पोस्टवर मुक्ता आणि वंदना यांचं कौतुक केलं आहे.(Mukta Barve )
हे देखील वाचा – ..म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपटाला मृणाल कुलकर्णी यांनी दिला होता नकार
यासोबतच वंदना आणि मुक्ता यांनी डबलसीट या चित्रपटात एकत्र काम केलं. या चित्रपटात त्यांनी सासू-सुनेची भूमिका साकारली होती. तेव्हा त्यांची ही सासू सुनेची जोडी प्रचंड गाजली.
