मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अजूनही आम्ही भेटतो आणि…”, पत्नीसह घटस्फोट घेण्यावरुन अनंत जोग यांचं भाष्य, म्हणाले, “फोन करुन जेवायला बोलावते कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 20, 2024 | 3:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anant Jog On Ujjwala Jog

"अजूनही आम्ही भेटतो आणि…", पत्नीसह घटस्फोट घेण्यावरुन अनंत जोग यांचं भाष्य, म्हणाले, "फोन करुन जेवायला बोलावते कारण…"

मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत खलनायकाची भूमिका साकारत अभिनेते अनंत जोग यांनी लोकप्रियता मिळवली. खलनायक म्हणून ओळख मिळवत अनंत जोग यांनी सिनेसृष्टीत आपली जागा निर्माण केली. गेल्या अनेक वर्षांपासून अनंत जोग सिनेसृष्टीत कार्यरत असून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. व्यावसायिक आयुष्याशिवाय ते वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. मात्र ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फार कमीवेळा बोलताना दिसतात. (Anant Jog On Ujjwala Jog)

जोग कुटुंब हे सिनेसृष्टीत कार्यरत आहे. अनंत जोग यांची बायको अभिनेत्री उज्ज्वला जोग आणि त्याची लेक क्षिती जोग हे सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. क्षितीने ही सिनेसृष्टीत स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. सध्या अनंत जोग यांची लेक क्षिती हिने सध्या निर्मितीक्षेत्रातही उडी घेतली आहे. तर क्षिती अठरा वर्षांची असतानाच अनंत जोग व उज्ज्वला जोग यांनी घटस्फोट घेतला आणि ते वेगळे झाले. सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या युट्युब चॅनेलला अनंत जोग यांनी मुलाखत दिली.

आणखी वाचा – Video : गरोदर बायकोची काळजी घेताना दिसला रणवीर सिंह, दीपिका पदूकोणने दाखवला बेबीबम्प, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by kshitee jog | क्षिती जोग (@kshiteejog)

या मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या पत्नीबाबरोबर असलेल्या नात्याबाबत भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “जरी आमचा घटस्फोट झाला असला तरीही आमचं नातं हे मैत्रीपूर्व आहे. तिने कधी बोंबलाचं कालवण केलं की ती मला फोन करुन जेवायला बोलवते. कधी मला बोंबलाचं कालवण खावं वाटलं की, मी तिला फोन करुन सांगतो. आणि त्यावेळी बाजारात जर बोंबील मिळाले तर ती नक्की करते. पण आजही आम्ही फोनवर बोलतो. कधी-कधी भेटायला जातो”.

आणखी वाचा – “सहा तास प्रवास करुनही…”, मतदान यादीत नावच नसल्यामुळे ‘पारू’मधील अहिल्यादेवी नाराज, म्हणाल्या, “गेल्या २० वर्षांपासून…”

तसेच अनंत जोग यांनी लेक क्षितीबाबतही यावेळी भाष्य केलं. क्षितीबाबत बोलताना ते म्हणाले, “तिने मला तिच्या दोन तीन सिनेमात कामही दिलं, पण त्याचे पैसे नाही दिले, मग काय उपयोग. मुलगी असली म्हणून काय झालं, मला दोन वेळेला जेवायला लागतचं की, असा मिश्किल अनुभव त्यांनी यावेळी सांगितला.

Tags: anant jogAnant Jog On Ujjwala Jogentertainmentmarathi actormarathi actressujjwala jog
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Hastay na hasaylach pahije fame Nilesh Sable shared appreciating post for the content creator bindhast mulgi’s grandmother

"७५ पेक्षा जास्त वय असूनही...", बिनधास्त मुलगीच्या आजीचीही निलेश साबळेच्या कार्यक्रमात एन्ट्री, उत्साह पाहून म्हणाला, "या वयात..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.