बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कृपया प्लास्टिकचा वापर टाळा”, ‘ती’ भयावह परिस्थिती पाहिल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “दुसऱ्यांना दोष देतो आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 26, 2024 | 4:22 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Gautami Deshpande on plastic usage in Mumbai

"कृपया प्लास्टिकचा वापर टाळा", 'ती' भयावह परिस्थिती पाहिल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, "दुसऱ्यांना दोष देतो आणि..."

‘माझा होशील ना?’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. या मालिकेमुळे गौतमी चांगलीच नावारूपाला आली. या मालिकेमुळे तिची बरीच चर्चा रंगली. गौतमी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. गौतमी सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते आणि तिच्या या खास फोटो. व्हिडीओला चाहत्यांकडून चांगला प्रतिसादही मिळतो. आपले अनेक हटके फोटो व व्हिडीओ पोस्ट करत चर्चेत राहणारी गौतमी अनेकदा सोशल मीडियाद्वारे सामाजिक विषयांवरही भाष्य करत असते.

काही दिवसांपूर्वी गौतमीने पाण्याच्या टंचाईबद्दल पोस्ट शेअर करत तिची भूमिका व्यक्त केली होती. “हवामान संकटामुळे दिल्लीतील गरीबांना पाण्याच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे” असं म्हणत “आपण याला जबाबदार आहोत का?” असा प्रश्नही उपस्थित केला होता. अशातच आता गौतमीने मुंबईतील कचऱ्याबद्दल व प्लास्टिकच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एका वर्तमानपत्रातील बातमीचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ‘अबब, किती हे प्लास्टिक’ या शीर्षकाखाली नाल्यातून १.५५ घनमीतर गाळ उपसला असून यात प्लास्टिकचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा – सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात दोन्ही सख्ख्या भावांची गैरहजेरी?, भाऊ कुशनेच  सांगितलं सत्य, म्हणाला, “उपस्थित नव्हतो असं…”

गौतमीने हीच बातमी शेअर करत असं म्हटलं आहे की, “बघा आपण आपल्याच पर्यावरणाबरोबर काय करत आहोत. आपण प्लास्टिकचा वापर करतो आणि दुसऱ्यांना अगदी सहज दोष देतो. मी आधीच म्हटल्याप्रमाणे, आपल्याला स्वच्छ आणि आनंदी पर्यावरण ठेवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या निवडी ठरवाव्या लागतील. कृपया प्लास्टिकचा वापर करणे टाळा”.

आणखी वाचा – प्रिन्स नरुला होणार बाबा, लग्नाच्या सहा वर्षांनंतर अभिनेत्याने दिली गुडन्यूज, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव

दरम्यान, गौतमी व विराजसची ‘माझा होशील ना?’ ही मालिका चांगलीच गाजली होती. यान मालिकेनंतर या दोघांचे ‘गालिब’ हा नाटक रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे. गौतमी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने नुकतीच शेअर केलेली ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.   

Tags: Gautami Deshpande On Mumbai Garbagemarathi actressmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Rohit Parshuram Video

Video : 'अप्पी आमची कलेक्टर'मधल्या अर्जुनने सेटवरच बनवली कॉफी, पडद्यामागे कसं असतं किचन?, व्हिडीओमध्ये दिसली झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.