शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “मला त्रास देऊ नको…”, क्रांती रेडकरवर भडकले समीर वानखेडे, तरीही व्हिडीओ शूट करत राहिली अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 8, 2024 | 6:03 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Kranti redkar teased husband Sameer wankhede actress video shared on instagram

Video : “मला त्रास देऊ नको...”, क्रांती रेडकरवर भडकले समीर वानखेडे, तरीही व्हिडीओ शूट करत राहिली अन्...

सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या काही कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर. अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या अभिनयाने व नृत्यकौशल्याने अनेकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. क्रांती ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. क्रांती ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती तिच्या लेकींचे मजेशीर व्हिडीओही पोस्ट करत असते. त्यांच्या अनेक करामती ती व्हिडीओद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असते आणि तिच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील उत्तम प्रतिसाद मिळत असतो. अशातच क्रांतीने नुकताच आणखीन एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. (Kranti Redkar On Instagram)

क्रांतीने शेअर केलेला हा नवीन व्हिडीओ तिचा किंवा तिच्या लेकींचा नसून क्रांतीच्या पतीचा म्हणजेच समीर वानखेडे यांचा आहे. या व्हिडीओमध्ये क्रांतीच्या करामतीमुळे पती समीर वानखेडे हे चांगलेच वैतागलेले दिसत आहेत आणि त्यांच्या वैतागण्याचे कारण म्हणजे स्वत: क्रांतीच आहे. मुंबईमधील मलबार हिल या ठिकाणाचा उच्चार क्रांती मालाबा हिल असं करते आणि तिच्या या कृत्यामुळे समीर वैतागल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

आणखी वाचा – Video : आयरा खानच्या हातावर रंगली नुपूरच्या नावाची मेहंदी, आमिर खानच्या लेकीचा दिसला भलताच स्वॅग, व्हिडीओची तुफान चर्चा

क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये क्रांती असं म्हणते की, “समीर ज्या ठिकाणी चालला आहे त्या ठिकाणचे नाव मलबार हिल असं आहे.” यावर क्रांती असं म्हणते की हे मलबार हिल नाही मलाबा हिल असं आहे आणि यावर समीर चिडतात. पुढे ती समीरला “हे मलबार हिल आहे की मलाबा हिल?” असं विचारते. यावर समीर तिला “मला त्रास देऊ नको. तु तुझं काम कर” असे चिडून म्हणतात.  

आणखी वाचा – Video :…अन् किरण रावने गाणं गाताच नवऱ्याबरोबर डान्स करु लागली आमिर खानची लेक, संगीत मैफिल रंगली आणि…

दरम्यान, क्रांतीने शेअर केलेल्या या मजेशीर व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी “मला एका सेकंदासाठी असे वाटले की समीर क्रांतीचा फोन घेईल आणि बाहेर फेकून देईल, चिडवायला जास्त आवडते वाटत तुम्हाला, कॉलेजची सवय अजून गेली नाही वाटतं, तू त्याला ज्या प्रकारे चिडवतोस ते मला आवडते. कॉलेजच्या दिवसात तू त्याला अशीच चिडवत असशील ना?” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओवर पसंती दर्शवली आहे.

Tags: kranti redkarmarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsक्रांती रेडकरमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Viral Video
Entertainment

Video : जंगलात योगा करत होती महिला, तोल जाताच नदीत वाहून गेली अन्…; नको तो स्टंट करणं जीवावर बेतलं

मे 23, 2025 | 7:00 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Women

हगवणे कुटुंबातील खरी व्हिलन नक्की करते तरी काय?, नणंदच दोन्ही भावजयांसाठी ठरली राक्षस

मे 23, 2025 | 6:56 pm
Navi mumbai Youth alive after heart attack
Lifestyle

गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका, १५ मिनिटं हृदय बंद, तरीही जिवंत असलेला ‘तो’ नक्की कोण?, काळ आला होता पण…

मे 23, 2025 | 6:40 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

आई-बापाच्या विरोधात लग्न करण्याची हिच शिक्षा का?, वैष्णवीने बाळाचाही विचार न करता…

मे 23, 2025 | 6:04 pm
Next Post
Sukanya Mone On Channel

"घरात काम करणाऱ्या बाईलाही…", मालिकांमध्ये काम करताना तीन महिन्यांनी मानधन मिळण्यावरुन सुकन्या मोने स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, "सेटवर जेवणही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.