बुधवार, जुलै 29, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘द कपिल शर्मा शो’मध्ये खळखळून हसण्याचे अर्चना पूरन सिंह किती रुपये घेते?, आकडेवारी आली समोर, एकूण संपत्ती आहे तब्बल…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 29, 2024 | 1:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
archana puran singh networth

‘द कपिल शर्मा शो’मध्ये खळखळून हसण्याचे अर्चना पूरन सिंह किती रुपये घेते?, आकडेवारी आली समोर, एकूण संपत्ती आहे तब्बल…

अभिनेत्री अर्चना पूरन सिंह यांनी आपल्या अभिनयाने चित्रपट सृष्टीमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटामध्ये ‘मिस ब्रिगेंजा’ ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याबरोबरच आता त्या कपिल शर्माच्या ‘ द कपिल शर्मा’ या कार्यक्रमातून तिने परीक्षकपदाची धुरा सांभाळली. या शोमधील कपिल व अर्चनाची छोटी मोठी, खोटीखोटी , मजेशीर भांडणेही आपल्याला पाहायला मिळतात. पण या शोमध्ये केवळ हसण्याचे कीती पैसे मिळतात याची तुम्हाला माहिती आहे का? (archana puran singh networth)

अर्चनाने १९८७ साली ‘जलवा’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. याचित्रपटामध्ये तिच्याबरोबर नसिरुद्दीन शाहदेखील दिसला होता. त्यानंतर तिने ‘सौदगर’, ‘राजा हिंदूस्थानी’, ‘अग्नीपथ’, या चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यानंतर तिने ‘कॉमेडी सर्कस’ व ‘इंडियाज लाफ्टर चँपियन’ या चित्रपटांमध्येही परीक्षकाच्या भूमिकेत दिसली होती.

आणखी वाचा – Video : लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकी गायकवाड आई होणार, थाटामाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, नवऱ्यासह धमाकेदार एन्ट्री अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Archana Puran Singh (@archanapuransingh)

सध्या ती कपिल शर्माच्या  शोमध्ये दिसून येते. ती प्रत्येक एपिसोडसाठी १० लाख रुपये शुल्क घेते. तसेच कपिल शर्माच्या तिसऱ्या सीजनमध्ये अर्चनाने ८ कोटी रुपये मोठी घेतले होते. तिची एकूण संपत्ती ३१ मिलियन डॉलर आहे.

आणखी वाचा – जगण्याची आशाही सोडली, मृत्यू जवळून पाहिला अन्…; कॅन्सरनंतर स्टेजवर पहिल्यांदाच आल्यावर अतुल परचुरेंना रडू कोसळलं, कलाकारांचेही डोळे पाणावले

दरम्यान कपिल शर्मा पुन्हा आपला शो प्रेक्षकांच्या आणत आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ ३० मार्च रोजी नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. यामध्येही ती परीक्षकाच्या खुर्चीवर बसलेली दिसणार आहे. यावेळी कपिलने अर्चनाला ‘लकी चार्म’ असेही म्हणाला होता. तो म्हणाला की, “अर्चना माझ्यासाठी खूप लकी आहे. आम्ही २०१३ पासून शो करण्यास सुरुवात केली. याआधी मी अर्चनाबरोबर ‘कॉमेडी सर्कस’मध्ये एकत्र काम केले आहे”.

अर्चनाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या सर्व भूमिका या लक्षात राहणाऱ्याही आहेत. त्यांनी अभिनेता परमित सेठीबरोबर १९९२ साली लग्न केले. दोघांनीही आर्यमान व आयुष्यमान अशी दोन मुलं आहेत.

Tags: Archana purn singharchana purn singh networthper episode charges
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dev anand son suneil anand dies
Entertainment

देव आनंद यांच्या मुलाचे निधन, ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अविवाहित राहिले कारण…

जुलै 29, 2026 | 10:34 am
 Badshah Isha Rikhi Marriage in Trouble
Entertainment

“मी गप्प राहिले कारण मला भीती वाटत होती”, सुप्रसिद्ध गायकाच्या पत्नीची धक्कादायक पोस्ट, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न…

जुलै 28, 2026 | 10:24 am
stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Next Post
Kartiki Gaikwad Goodnews

खास रांगोळी, स्पेशल लूक, दागिने अन्…; डोहाळे जेवणासाठी कार्तिकी गायकवाडचा राजेशाही थाट, कुटुंबियांचाही आनंद गगनात मावेना

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.