बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

खुनाच्या आरोपाखाली ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, अपहरण केला असल्याचाही आरोप, नेमकं प्रकरण काय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 11, 2024 | 12:34 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Kannada Actor Arrest In Murder Case

खुनाच्या आरोपाखाली 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, अपहरण केला असल्याचाही आरोप, नेमकं प्रकरण काय?

मनोरंजन विश्वात एकामागोमग एक धक्कादायक माहिती समोर येताना पाहायला मिळत आहे. अशातच एका लोकप्रिय अभिनेत्याला खुनाच्या आरोपाखाली अटक केलं असल्याचं समोर आलं आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याला एका हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. या अभिनेत्याला म्हैसूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुनाच्या प्रकरणात दर्शनचे नाव समोर आले असून, त्याच आधारे पोलिसांनी कारवाई केली आहे. (Kannada Actor Arrest In Murder Case)

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, बेंगळुरु शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा आणि त्याच्या नऊ सहकाऱ्यांना एका खून प्रकरणात ताब्यात घेतले. माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, चित्रदुर्गातील रेणुकास्वामी नावाच्या व्यक्तीच्या खून प्रकरणात ही कारवाई केली आहे. रेनुकास्वामी नावाची व्यक्ती चित्रगुर्ग नावाच्या एका मेडिकल शॉपमध्ये अस्टिस्टंट होती. नुकतंच तिचं लग्न झालं होतं.

आणखी वाचा – स्मिता शेवाळेने ‘मुरांबा’ मालिका का सोडली?, एक्झिटबाबत सांगितलं खरं कारण, म्हणाली, “आपल्याला परिस्थीतीनुसार…”

माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मृताचे आधी चित्रदुर्ग येथून अपहरण करण्यात आले आणि नंतर कामाक्षीपल्यच्या पश्चिम भागात हत्या करण्यात आली. यानंतर नाल्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पुढे असेही सांगितले की, कन्नड अभिनेता दर्शन आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली असून या सर्वांची चौकशी सुरु आहे. आम्ही जास्त माहिती देऊ शकत नाही. अभिनेता दर्शनच्या करिअरची सुरुवात महाभारतापासून झाली होती. अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक सहाय्यक भूमिका केल्या आणि नंतर मुख्य नायक म्हणून काम केले.

Tags: darshan thoogudeepadarshan thoogudeepa arrestentertainmentKannada Actor Arrest In Murder Case
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Titeeksha Tawde took her mother-in-law to eat pav bhaji at a special place in Mumbai

Video : तितीक्षा तावडे करत आहे सासू-नणंदांचे लाड, मुंबईला येताच ‘या’ खास ठिकाणी घेऊन् गेली अन्...; व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.