रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : …अन् दुर्गा पूजादरम्यान स्टेजवरुन थेट खाली पडली काजोल, व्हिलचेअरवर असलेल्या व्यक्तीवरच गेला तोल, लेक लगेच उठून आला आणि…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 21, 2023 | 4:58 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Kajol fell down in durga puja

Kajol fell down in durga puja

सध्या देशभरात नवरोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. सर्वजण दुर्गा देवीच्या पूजेत आणि भक्तीत मग्न असलेले पाहायला मिळत आहेत. बॉलिवूडचे कलाकारही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसतात. ठिकठिकाणी गरबा, दांडियाला तर हजेरी लावतात पण देवींच्या दर्शनासाठी ते जाताना दिसतात. दरवेळी प्रमाणे यावेळीही अनेक कलाकार दुर्गा पूजा पंडालमध्ये देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे काजलही आपल्या कुटुंबाबरोबर देवीच्या पंडालात पोहोचली होती. यावेळी तिच्याबरोबर एक अपघात घडला त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. (Kajol fell down in durga puja)

काजोलही दरवर्षी नवरात्रीमध्ये दुर्गापूजा सामरंभात तिच्या संपूर्ण कुटुंबासह दुर्गेचा आशीर्वाद घेण्यासाठी जाते. यावर्षीही ती देवीचा आशीर्वाद घ्यायला पोहोचली. यावेळी तिने गुलाबी रंगाची साडी घातली होती. यादरम्यान काजलबरोबर एक अपघात घडला. ती चालत असताना मोबाईल फोनचा वापर करत होती. चालता चालता काजल स्टेजवरून अचानक खाली पडली. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. ती पडल्यानंतर तिथे असल्या आजूबाजूच्या लोकांनी तिला सांभाळलं. काजलला पडताना बघून त्याचा मुलगा युगही तिथे धावून आला.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आणखी वाचा – विवेक ओबेरॉयच्या लग्नात सगळ्या एक्स गर्लफ्रेंडस् आल्या अन्…; अभिनेत्यानेच केला होता खुलासा, म्हणाला, “रिलेशनशिपमध्ये फसवणूक झाल्यानंतर…”

पंडालमधील काजलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. काहींनी तिला ट्रोल केलं आहे तर काहींनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. एक नेटकरी लिहीतो, ‘नेहमीच ती धडपडत असते. जरा सांभाळून मॅडम’. तर दुसरा नेटकरी लिहीतो, ‘फोनचं चक्कर मृत्यूला टक्कर’ तर एकाने, ‘सगळ्यांनी शांत राहा तिच्यासाठी हे रोजचं आहे’, असं लिहीत कमेंट केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आणखी वाचा – Ind Vs Ban : शुभमन गिलचं अर्ध शतक होताच सचिन तेंडुलकरची लेक साराचा एकच जल्लोष, ‘तो’ व्हिडीओ पाहिल्यानंतर अफेअर्सच्या चर्चांना उधाण

काजल पडण्याची ही पहिली वेळ नाही. ती सतत कुठेना कुठे धडपडत असते. बरेच असे किस्से आहेत ज्यात तिने स्वतःच याबाबत सांगितलं आहे. ती ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाच्या शुटिंग वेळीही पडली होती. त्यावेळी तर तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. असे बरेच किस्से मुलाखतीत ऐकायला मिळतात.  

Tags: actress fell downBollywood actress Kajoldurga puja pandal
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Malaika Arora and Shreya Bugde spotted in Zee Marathi Awards

Video : 'झी मराठी पुरस्कार' सोहळ्याला व्हॅनिटी व्हॅनबाहेर श्रेया बुगडेला पाहताच मलायका अरोराने काय केलं पाहा, म्हणाली, "माझ्यासाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.