सोमवार, जून 2, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : ब्लँकेटमधील रोमान्स अन् अश्लील कृत्य; ईशा-समर्थच्या ‘त्या’ बेडवरील व्हिडीओची जोरदार चर्चा, प्रेक्षकही भडकले

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 6, 2023 | 12:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss 17 Latest News

ब्लॅंकेटमधील रोमान्स अन् अश्लील कृत्य; ईशा-समर्थच्या ‘त्या’ बेडवरील व्हिडीओची जोरदार चर्चा, प्रेक्षकही भडकले

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ मध्ये नेमकं काय सुरु आहे भाऊ? हा कौटुंबिक कार्यक्रम आहे की, निब्बा-निब्बी शो?, ब्लँकेटखाली नक्की काय सुरु आहे? समर्थ जुरेल आणि ईशा मालवीय यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी असे अनेक सवाल करत ‘बिग बॉस’ला चांगलंच धारेवर धरलं आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणालाही लाज वाटेल. दरम्यान हा व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले आहेत.

सलमान खान नेहमीच ‘बिग बॉस’ हा कौटुंबिक शो आहे असं सांगताना दिसतो. “हा एक कौटुंबिक शो राहील याची पूर्ण काळजी घेतली जाईल आणि कोणत्याही स्पर्धकाने मर्यादा ओलांडू नये किंवा गैरवर्तन करू नये” असंही सांगण्यात आलं होतं. पण आता ‘बिग बॉस १७’ मध्ये सध्या खेळ कमी आणि रोमान्स जास्त पाहायला मिळतोय. कधी नवरा-बायकोमध्ये भांडणे होतात, तर कधी गर्लफ्रेंड – बॉयफ्रेंडमध्ये वाद झालेले दिसतात.

आणखी वाचा – …अन् ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सेटवरच गायली अंगाई, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “सूर नीट लागो ना लागो…”

Nibba Nibbi Bigg Boss ko ab kuch aur hi show banate hue.@BeingSalmanKhan bhai ye aapka family show.pic.twitter.com/awppfnJqKo

— #BiggBoss_Tak???? (@BiggBoss_Tak) November 4, 2023

‘बिग बॉस’च्या घरात जेव्हापासून समर्थ जुरेलची एंट्री झाली आहे तेव्हापासून घरातील वातावरण बिघडलेलं पाहायला मिळतंय. समर्थ येईपर्यंत ईशा अभिषेक कुमारच्या अवतीभोवती फिरताना दिसली. पण जेव्हा समर्थने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला तेव्हा सुरुवातीला तिने त्याला प्रियकर म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. मात्र नंतर तिने समर्थ हा तिचा प्रियकर असल्याची कबुली दिली. त्यानंतर समर्थ व ईशा एकत्र राहू लागले आणि त्यांचा रोमान्सही सुरू झाला. पण आता हा रोमान्स त्यांना भारी पडला आहे. समर्थ व ईशा मर्यादा ओलांडत आहेत, हे व्हायरल व्हिडिओ पाहून स्पष्टपणे दिसून येत आहे.

आणखी वाचा – “तुझा चेक हरवला…”, सततचा अपमान अन् फसवणुकीचा प्रकार समोर आणत आरती सोळंकी स्पष्टच बोलली, म्हणाली, “सगळ्यांचे चेक दिले पण…”

View this post on Instagram

A post shared by 07.07 Editz (@07.07editz)

नुकताच ईशा व समर्थचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओमध्ये घरातील सर्वजण झोपलेले असून ईशा-समर्थ ब्लँकेटच्या आत रोमान्स करत असल्याचे दिसत आहे. असाच आणखी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये समर्थ आणि ईशा लिव्हिंग एरियामध्ये सोफ्यावर बसलेले आहेत. त्यावेळी समर्थ अश्लील कृत्य करताना दिसत आहे, त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप दर्शविला आहे.

Tags: bigg bossbigg boss 17entertainmentisha malviyasamarth jurel
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

seema kapoor torchered by own mother
Entertainment

आईकडून मारहाण, टॉर्चर अन् हाल; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला वाईट काळ, जन्मदातीच वैरी ठरली तेव्हा…

जून 2, 2025 | 7:00 pm
Premachi Goshta fame Swarda Thigales car accident
Entertainment

‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्…; अभिनेत्रीचं मोठं नुकसान

जून 2, 2025 | 5:58 pm
Vaishnavi Hagawane Death
Entertainment

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

जून 2, 2025 | 5:00 pm
Radhika Apte Motherhood
Entertainment

बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, “इथं काम करणं…”

जून 2, 2025 | 3:30 pm
Next Post
Aarti Solanki share experience about why she buy car

Aarti Solanki : “माझ्या गाडीवरून लोक मला हसतात पण, ...” हिणावणाऱ्यांना आरती सोळंकीचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “चाळीचा रुम तेवढी कार...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.