गुरूवार, मे 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

उन्हाळ्यात चेहरा काळवंडतोय?, जाणून घेऊया चेहऱ्यावरील टॅनिंग जाण्याचे ५ सोपे घरगुती उपाय

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 6, 2026 | 9:40 am
in Women
Reading Time: 1 min read
google-news
summer skincare

उन्हाळ्यात चेहरा काळवंडतोय?, जाणून घेऊया चेहऱ्यावरील टॅनिंग जाण्याचे ५ सोपे घरगुती उपाय

summer skincare : उन्हाळा आला की आपल्या सगळ्यांची एकच तक्रार असते ती म्हणजे बाहेर पडलं की चेहरा काळवंडतो, टॅन होतो, skin dull दिसू लागते, पण असं का होतं? आणि यावर घरगुती उपाय आहेत का?, हा प्रश्नही अनेकांना पडतो. चेहृयावरील टॅनिंग जाण्याचे ५ सोपे घरगुती उपाय जाणून घ्या… सगळ्यात आधी उन्हामुळे त्वचा डल का दिसते याचं कारण समजूया: उन्हात त्वचेवरील melanin production वाढते, त्यामुळे skin dark होते. Melanin हा एक नैसर्गिक रंगद्रव्य (pigment) आहे, जो आपल्या त्वचा, केस आणि डोळ्यांना रंग देतो. आपल्या शरीरात melanocytes नावाच्या पेशी Melanin तयार करतात. जेव्हा आपण सूर्यप्रकाशात जातो, तेव्हा शरीर जास्त Melanin तयार करतं आणि त्यामुळे त्वचा काळसर (tan) दिसते. पण तुम्हाला माहितीय का? शरीरात हे Melanin तितकंच महत्त्वाचं देखील आहे. सूर्याच्या हानिकारक UV किरणांपासून हे मेलॅनिन संरक्षण करतं आणि त्वचेला नैसर्गिक संरक्षण देतं.

चला तर मग आता आपण यापासून म्हणजेच त्वचा काळवंडण्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी पाच घरगुती उपाय जाणून घेऊयात…

उपाय क्रमांक १ – कच्चे दूध आणि हळद.

१ चमचा कच्चे दूध + चिमूटभर हळद mix करा. आणि हे मिश्रण चेहऱ्याला लावा, साधारण १५ मिनिटे ते तसेच ठेवा. यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. आठवड्यात ही प्रक्रिया ३ वेळा करा याने नक्कीच तुमचा चेहरा उजळेल.

आणखी वाचा – अंगावरुन पांढरं स्त्राव जातंय?, घाबरुन जाऊ नका, डॉक्टरांनी सांगितलेला ‘हा’ घरगुती उपाय करेल यातून मुक्त

उपाय क्रमांक २ – Sunscreen हवीच

SPF 30+ sunscreen रोज चेहऱ्याला लावलीच पाहिजे. अगदी घरात जरी असलात तरीही. ही एकच सवय skin वाचवेल.

उपाय क्रमांक ३ टोमॅटो आणि लिंबू पॅक

टोमॅटोचा रस आणि त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस घालून मिश्रण तयार करा आणि हे मिश्रण चेहऱ्याला लावा. त्यानंतर काही वेळाने ओल्या towel ने पुसा. याने चेहऱ्याचं Natural bleaching होते.

आणखी वाचा – मासिक पाळीच्या गोळ्या घेणं योग्य की अयोग्य?, डॉक्टरांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “साध्या कारणांसाठी…”

उपाय क्रमांक ४ भरपूर पाणी

तवचेवरील काळपटपणा जाण्यासाठी आपण क्रीम, फेसपॅक, फेशवोश वगैरे वापरतो पण त्याआधी तुम्ही तुम्हाला कधीही शक्य असेल अशी गोष्ट का करत नाही, हो ही गोष्ट म्हणजे रोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे. अर्थात याने Inside-out glow येतो.

उपाय क्रमांक ५ – काकडी आणि गुलाबजल

याचं मिश्रण बनवायला सगळ्यात आधी काकडी blend करा आणि त्यात गुलाबजल मिसळा. त्यानंतर हे Face pack लावा. याने अर्थातच थंडावा मिळेल आणि tan कमी होईल. उन्हाळयाच्या दिवसांत शरीराला, त्वचेला थंडावा कसा मिळेल याकडे अधिक लक्ष द्या.

मैत्रिणींनो, हे उपाय consistent वापरले तर नक्की फरक दिसेल!

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Mamachya Goavyala Jauya Poster Launch
Entertainment

‘स्ट्रगलर साला’ची तिकडी मोठ्या पडद्यावर झळकणार, ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चित्रपटाचं धमाकेदार पोस्टर लाँच

मे 13, 2026 | 11:43 am
Travel hacks
Women

उन्हाळ्यात Travel करताय?, हे Smart Hacks नक्की जाणून घ्या नाहीतर…

मे 13, 2026 | 11:00 am
summer kitchen hacks
Women

उन्हाळ्यात अन्न खराब होतंय का?, या पाच टिप्स तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवतील, वाचा सविस्तर

मे 12, 2026 | 11:00 am
Tula Pahata Teaser Launch
Entertainment

नव्या जुन्या पिढ्यांची गोष्ट ‘तुला पाहता’ चित्रपटातून उलगडणार, टिझरने वाढवली उत्सुकता

मे 11, 2026 | 3:57 pm
Next Post
Sambhavna Seth latest news

सातवेळा IVF चा प्रयत्न, अनेक गर्भपात आणि…; लग्नाच्या १० वर्षांनी अभिनेत्री गरोदर पण सतावतेय बाळाची चिंता, म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.