रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आपण खचलो तर…”, आई कुठे… फेम अभिनेत्रीने अर्चना पाटकर यांच्यासाठी शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली, “ती नकळत आपल्यावर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 31, 2025 | 2:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ashwini Mahangade On Senior Actress Archana Patkar

'आई कुठे...' फेम अभिनेत्रीने अर्चना पाटकर यांच्यासाठी शेअर केली भावुक पोस्ट

Ashwini Mahangade On Senior Actress Archana Patkar: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. मालिकेतील कलाकार घराघरांत पोहोचले. जवळपास पाच वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पाच वर्षानंतर मालिकेने निरोप घेतल्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान या मालिकेत मिलिंद गवळी, मधुराणी प्रभुलकर, गौरी कुलकर्णी, अर्चना पाटकर आणि इतर कलाकार देखील या मालिकेत पाहायला मिळाले. यत्तेला अनेक कलाकार सध्या वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करताना पाहायला मिळत आहेत. तसेच हे कलाकार अभिनयाबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात असतात. अनेकदा कलाकार त्यांच्या मनातील भावनादेखील व्यक्त करतात. अशातच अभिनेत्री अश्विनी महांगडे नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांच्यासाठी त्यांनी ही पोस्ट केली आहे.

आणखी वाचा: लग्नानंतर हनिमूनसाठी परदेशात पोहोचले सोहम-पूजा; ‘ते’ फोटो शेअर करत चाहत्यांना दाखवली खास झलक

अर्चना पाटकर यांच्यासह तिने काही फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “ती उत्तम कलाकार आहे, तिच्यातली माणुसकी आपल्याला खूप शिकवून जाते, ती सहकलाकार म्हणून अप्रतिम आहे कारण ती सांभाळून घेते, ती नकळत आपल्यावर चांगले संस्कार करते,ती प्रेम देते, ती मायेने कुशीत घेते,ती आपण खचलो तर आपल्याला हात देते, ती सतत आपल्याला उंच भरारी घे असंच सांगत राहते,ती मैत्रीची सगळी कर्तव्य पार पाडते. ती माझी अर्चूडी, आज्जूडी माझे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे.” (Ashwini Mahangade On Senior Actress Archana Patkar)

View this post on Instagram

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

अश्विनीने प्रेम व्यक्त करीत असेही लिहिले की, माझे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. अश्विनीने याआधीही अनेकदा अर्चना पाटकर यांच्याप्रतिचे प्रेम व्यक्त केले आहे. ती सोशल मीडियावर वेळोवेळी तिच्या मनातील भावना व्यक्त करते. दोघींनी आई कुठे काय करते या मालिकेत एकत्र काम केले होते. (Ashwini Mahangade On Senior Actress Archana Patkar)

आणखी वाचा: “मला कोणताही पश्चाताप नाही…”, अरबाज खानसोबतच्या घटस्फोटाबद्दल मलायका अरोरा स्पष्टच बोलली; म्हणाली, “घटस्फोट झाल्यानंतर…”

Tags: aai kuthe kaay kartearchana patkarAshwini Mahangadeentertainmentmarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
arjun bijlani father in law

अर्जुन बिजलानीच्या सासऱ्यांचे निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर, 'या' अभिनेत्रीने दिली साथ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.