गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला हा शो सोडायचा आहे”, ‘बिग बॉस’च्या घरात तन्वीवर आरोप, सदस्यांनी एकत्र येत टार्गेट केलं अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 2, 2026 | 12:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6

सदस्यांनी केला तन्वीवर चोरीचा आरोप

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदाच्या थीमनुसार दर आठवड्यात घरातील स्पर्धकांना एक विशेष रेशन कार्ड लागू केले जाते. कॅप्टनसह टास्कमध्ये बाजी मारणाऱ्या सदस्यांना गोल्डन रेशनकार्ड मिळतं. तर, इतर सदस्यांना नियमांनुसार सिल्व्हर किंवा ब्राँझ रेशन कार्ड दिलं जातं. ब्राँझ रेशन कार्डधारकांना घरातील कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. त्यांच्यावर लक्झरी प्रोडक्ट्स वापरण्याचीही बंदी असते. यामुळे ज्यांच्याकडे ब्राँझ रेशनकार्ड आहे असे सदस्य घरातील अन्य लोकांचं समान चोरी करत असल्याचं पाहायला मिळालं आहे.

आणखी वाचा : रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात चार आरोपींना अटक, एक हल्लेखोर गोळीबार करताना दिसला; CCTV फुटेज समोर

‘बिग बॉसच्या घरात ‘बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा रेशनवरून भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉसच्या घरात रेशनची चोरी झाल्याचं दिसतं. आणि याचा आरोप घरातील इतर सदस्यांनी तन्वीवर केला आहे. तर प्रोमोमध्ये विशाल आणि रोशनला चोरी झालेलं सगळं सामान सापडतं. आणि यावरून रुचिता खूपच संतापलेली दिसते. याचबरोबर घरातील इतर सदस्य हा चोरीचा आरोप तन्वीवर लावतात.पण तन्वी ओरडून ओरडून सांगते की, तिने चोरी केलेली नाही. मात्र तरीही तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही.पुढे प्रोमोमध्ये तन्वी वैतागलेल्या अवस्थेत “मला शो सोडायचा आहे” असं म्हणते. यादरम्यान तन्वीला अश्रू अनावर झालेले देखील पाहायला मिळतं. तर आता तन्वी खरंच शो सोडणार? याचबरोबर नेमका हा चोर कोण असेल? हे पाहणं रंजक ठरणार आहे. (Bigg Boss Marathi 6)

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

Tags: bb marathi updatesBigg Boss Marathi 6tanvi koltetanvi upset
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Parag Tyagi Shefali Jariwala

पत्नीच्या निधनानंतर पराग त्यागी कामावर परतले, अभिनेत्याला पाहून चाहते खुश, म्हणाले, "शेफालीच्या आत्म्याला शांती…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.