रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी सिंगल आहे…”; ‘बिग बॉस’मधून बाहेर येताच राधा पाटीलचा रिलेशनबद्दल मोठा खुलासा, म्हणाली, “योग्य तो साथीदार…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 27, 2026 | 4:54 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 6

'बिग बॉस'मधून बाहेर येताच राधा पाटीलचा रिलेशनबद्दल मोठा खुलासा

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’ मराठीचे 6 वे पर्व सध्या तुफान गाजत आहे. दिवसेंदिवस खेळ अधिक रंगत चालला आहे. तसेच हे पर्व सुरू झाल्यापासून घरात वादविवाद, भांडण आणि एकमेकांचे पाय खेचण्याचे प्रकार वारंवार होताना दिसले. भांडणं उकरून काढली गेली. दरम्यान बिग बॉसच्या घरातील पहिल्या स्पर्धकाचं एलिमिनेशन झालं आहे. लावणी नृत्यांगना राधा पाटील मुंबईकर हिने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली आहे. २५ जानेवारी रोजी ‘बिग बॉस’च्या घरातील दुसरा भाऊचा धक्का पार पडला. यावेळी राधाने घराचा निरोप घेतला. घरातून बाहेर पडताना राधा रडवेली झाली होती. दरम्यान ‘बिग बॉस’मध्ये असताना राधा पाटीलचे अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाली. यापैकी ती जास्त चर्चेत ठरली ती म्हणजे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. राधा पाटील तिच्या रिलेशनशिपमुळे प्रचंड चर्चेत राहिली.

आणखी वाचा: “रंग कुणाच्या बापाचा नाही”, सहर शेखच्या ‘मुंब्रा हिरवा करु’ या विधानावर सयाजी शिंदेंचं उत्तर, म्हणाले, “राजकारण…”

अशातच ‘इट्स मज्जा’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये राधा तिच्या रिलेशनशिपबद्दल भाष्य केलं आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर राधाने तिच्या रिलेशनशिपबद्दल व्यक्त झाली. रिलेशनशिप आणि बॉयफ्रेंडबद्दल विचारलं असता ती म्हणाली, “मी फक्त माझा भूतकाळ सांगत होते. मी आधी एका रिलेशनशिपमध्ये होते. आम्ही दोघे एकत्र राहायचो पण आता मात्र मी सिंगल आहे.” तर लग्नाबद्दल राधा पाटीलला विचारले असता ती म्हणाली, “मी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. माझी आई माझ्यासाठी योग्य तो मुलगा शोधेल तेव्हा मी करेनच पण जर यादरम्यान मला कोणी योग्य तो साथीदार मिळाला तर मी लव्ह मॅरेजदेखील करेन.” (Bigg Boss Marathi 6)

आणखी वाचा: “काही नाती वेळेवर निभावता आली नाहीत”, लोकप्रिय रीलस्टारच्या निधनानंतर अंकिता वालावलकर भावुक, म्हणाली, “तुझ्या आईला…”

Tags: bhaucha dhakkaBigg Boss Marathi 6eviction contestantradha patil
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Lakshmichya Pavalanni Famous Actor Wedding

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' फेम अभिनेत्याचा थाटामाटात लग्नसोहळा संपन्न; कलाकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव, लग्नातील लूकने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.