शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘Loki 2’ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार दुसरा सिझन

सौरभ जाधवby सौरभ जाधव
ऑगस्ट 1, 2023 | 5:44 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
loki 2 trailer

loki 2 trailer

अनेक वेबसिरीज प्रेक्षकांना भुरळ पडत असतात. वेबसिरीजच्या एका सिझन नंतर प्रेक्षक आतुरतेने त्या वेबसिरीजच्या पुढच्या भागाची वाट बघत असतात. प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली अशीच एक वेब सिरीज म्हणजे ‘ loki 2 ‘. टॉम हिडलसन या प्रसिद्ध अभिनेत्याच्या भूमिकेमुळे लोकीचा पहिला सिझन प्रचंड गाजला. सोबतच प्रचंड लोकप्रिय असलेल्या marvel सिरीज मध्ये देखील टॉमच्या भूमिकेने वेगळी जादू निर्माण केली. लोकिच्या पहिल्या सिझन च्या यशानंतर निर्मात्यांकडून आता दुसऱ्या सिझनची घोषणा करण्यात आली आहे. हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोकीचा दुसरा सिझन रदर्शित करण्यात येणार असून ६ ऑक्टोबर पासून हा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केवळ इंग्रजी आणि हिंदी भाषेत न्हवे तर अनेक भाषांमध्ये या सिरीजचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.(loki 2 trailer)

लोकीची कथा ही मारवेलच्या काही कॉमिक्स वरून घेण्यात आली आहे. लोकिच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर देखील नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद पाहायला मिळतोय. ‘लोकी सीझन 2’ मध्ये मालिका नियमित टॉम हिडलस्टन, सोफिया डिमार्टिनो, ओवेन विल्सन,तारा स्ट्रॉंग आणि यूजीन कॉर्डेरो यांचे पुनरागमन दिसेल. एरिक मार्टिन लिखित, नवीन सीझन जस्टिन बेन्सन आणि आरोन मूरहेड यांनी दिग्दर्शित केला आहे.(loki season 2)

Tags: lokiloki 2 trailerloki season 2
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Isha kesakar and Rishi saxsena

ऋषी सक्सेना व ईशा केसकर अडकणार लग्नबंधनात, साधेपणाने उरकणार लग्न, अभिनेत्री म्हणाली, “थाटामाटत लग्न करण्याची…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.