शनिवार, सप्टेंबर 23, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Home - Subhedar Trailer : “आधी लगीन कोंढाण्याचं..” सुभेदार चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Subhedar Trailer : “आधी लगीन कोंढाण्याचं..” सुभेदार चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Saurabh JadhavbySaurabh Jadhav
ऑगस्ट 7, 2023 | 10:16 pm
in Trending
Reading Time: 1 min read
Subhedar Trailer

Subhedar Trailer

Subhedar Trailer : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आणि त्याच्या सोबत स्वराज्य जपणाऱ्या शूर मावळ्यांची गाथा मोठ्या पडद्यावर मांडण्याचा ध्यास मांडला आहे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी. दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराय अष्टकातील पाचवे पुष्प म्हणजे नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आधारित ‘सुभेदार’ हा चित्रपट येत्या १८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.(subhedar trailer)

नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अभिनेते अजय पुरकर, शेलार मामा यांच्या भूमिकेत अभिनेते समीर धर्माधिकारी तर तान्हाजी यांचे बंधू सूर्याजी यांची भूमिका अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र साकारणार असल्याचं दिसतंय. सूर्याजी यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे, तान्हाजी यांच्या आईची भूमिका अभिनेत्री उमा सरदेशमुख साकारणार आहेत. रायबाची भूमिका बालकलाकार अर्णव पेंढारकर साकारताना पाहायला मिळतंय. तसेच सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळकर या पार पाडणार आहेत.(subhedar movie star cast)

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.(subhedar movie trailer launch)

Tags: ajay purkardigpal lanjekarsubhedar trailer launch

Latest Post

Jo Jonas On Sophie Turner
Bollywood Gossip

प्रियांका चोप्राच्या जाऊबाईने पतीवर केले गंभीर आरोप, जो जोनासने सोडलं मौन, म्हणाला, “अपहरण हे…”

सप्टेंबर 22, 2023 | 7:04 pm
Amruta Khanvilkar big Statement
Marathi Masala

“काही शोमध्ये कलाकारांची खेचली जाते आणि…”, अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “डोक्यात जातात कारण…”

सप्टेंबर 22, 2023 | 6:55 pm
akshay kumar aqua workout in water
Bollywood Gossip

५६व्या वर्षीही एकदम फिट आहे अक्षय कुमार, पाण्यात वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ व्हायरल; म्हणाला, “मला हा व्यायाम…”

सप्टेंबर 22, 2023 | 6:31 pm
TV Actress Juhi Parmar life after Divorce
Television Tadka

प्रेम, विवाह, नऊ वर्षांमध्येच घटस्फोट अन्…; पतीने साथ सोडल्यानंतर मुलीसह असं जीवन जगत आहे जुही परमार

सप्टेंबर 22, 2023 | 6:24 pm
Next Post
Man Dhaga Dhaga New Episode

Man Dhaga Dhaga New Episode: सार्थकला होणार आनंदीवरच्या प्रेमाची जाणीव ?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist