मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आपण नालायक आहोत आणि…”, ताडोबाच्या जंगलात वाघ प्लास्टिक बॉटल उचलताना पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “लाज वाटते…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 16, 2024 | 12:14 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Hemangi Kavi expressed anger over the viral video of a tiger in Tadoba forest carrying an empty water bottle in its mouth

"आपण नालायक आहोत आणि...", ताडोबाच्या जंगलात वाघ प्लास्टिक बॉटल उचलताना पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, "लाज वाटते..."

सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री हेमांगी कवी. सोशल मीडियाद्वारे हेमांगी विविध विषयांवर भाष्य करत असते. समाजातील विविध मुद्दयावर हेमांगी तिचे मत अगदी स्पष्टपणे व्यक्त करते. अनेकदा तिला यामुळे ट्रोलिंगचा सामनादेखील करावा लागला आहे. तरीदेखील अभिनेत्री या ट्रोलिंगला न जुमानता व्यक्त होत असते.

अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे काही स्टायलिश फोटो तसेच विनोदी रील व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तसेच ती काही सामाजिक विषयांवरही भाष्य करत असते. अशातच तिने तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

आणखी वाचा – “लग्नानंतर प्रथमच दर्शनाचा योग आला अन्…”, प्रथमेश-मुग्धाने सांगितला श्री नृसिंहवाडी येथील ‘तो’ अनुभव, म्हणाले, “आयुष्यात पहिल्यांदा…”

हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक वाघ तलावातील पाण्याची रिकामी बॉटल त्याच्या तोंडात पकडतो आणि ती बॉटल तोंडात धरून जात आहे. हेमांगीने हा व्हिडीओ शेअर करत “हे चुकीचे आहे. जंगलाचा राजा हे करताना पाहावत नाही. हे पाहून लाज वाटत आहे. आपण नालायक आहोत” असं म्हटलं आहे. तसेच यावर तिने दु:खही व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा – लेकीच्या घटस्फोटाला हेमा मालिनी यांचा पाठिंबा, ईशा देओलचा १२ वर्षांचा संसार मोडल्यानंतर म्हणाल्या, “मुलीच्या निर्णयात…”       

दरम्यान, गेले काही दिवस वाघाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी पर्यटक व माणसाच्या चुकीच्या वर्तणूकीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यावर हेमांगीनेही तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.   

Tags: मनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनमराठी बातमीहेमांगी कवीentertainment newshemangi kavimarathi actressmarathi entertainmentMarathi newsTadoba Tiger Viral Video
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Anusha Sharma Pregnancy

दुसऱ्यांदा आई होताना आनंद अन्…; लंडनमध्ये अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार, 'त्या' व्हायरल पोस्टने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.