शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : हॉटेलमध्येच बियरची बॉटल डोक्यावर ठेऊन नाचू लागल्या आजीबाई, स्वतःच शिट्टीही मारली, सगळे बघतच बसले अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 11, 2024 | 5:28 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
grandmother and son dance video viral on social media

Video : हॉटेलमध्येच बियरची बॉटल डोक्यावर ठेऊन नाचू लागल्या आजीबाई, स्वतःच शिट्टीही मारली, सगळे बघतच बसले अन्...; व्हिडीओ तुफान व्हायरल

सध्याचे विश्व डिजिटल विश्व आहे. प्रत्येक गोष्टींसाठी इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. त्यातच सोशल मीडियाने अक्षरश: विश्व व्यापले आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेला कोणताही प्रसंग, कोणताही क्षण, कोणताही किस्सा किंवा कोणतीही घटना अगदी क्षणार्धात व्हायरल होते. त्यामुळे सोशल मीडियावरील या व्हायरल गोष्टींचे अनेकजण मोठ्या प्रमाणात अनुकरण करताना दिसतात.

सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झाली की, अनेक सामान्य व्यक्तींपासून ते अगदी कलाकार मंडळी त्याचे अनुकरण करतात. त्यात कधी एखादे गाणे असेल किंवा त्या गाण्याच्या स्टेप्स असतील, ते पाहून अनेकजण स्वत:चे रील्स बनवतात आणि सोशल मीडियावर व्हायरल करतात. अशातच सोशल मीडियावर एका आजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Siddhesh Bobadi (@sidbobadi21)

नुकताच गेल्या वर्षी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट आला होता. या चित्रपटाची बॉक्स ऑफिससह विविध माध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली. यातील काही सीन्स, गाणी यासह बॉबी देओलचं ‘जमाल कुडू’ हे गाणं व या गाण्यावरील त्याचा डान्सही चांगलाच व्हायरल झाला होता. यावर आता एका आजीनेही भन्नाट डान्स केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक आजी डोक्यावर दारूची बॉटल घेऊन नाचत आहेत.

आणखी वाचा – सिद्धू मुसेवालाची आई ५८व्या वर्षी गरोदर, जुळ्या मुलांना देणार जन्म, रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं अन्…

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये आजीसह नातूदेखील भन्नाट डान्स करताना दिसत आहे. आजी-नातवाचा हा डान्स पाहून उपस्थितही अवाक झाले आहेत आणि मग तेही आजी-नातवाच्या डान्समध्ये सहभागी होतात.  

आणखी वाचा – Video : इतकी सुंदर दिसते आशा भोसले यांची नात, त्याक्षणी स्टेजवरच आजीचे पाय धरुन रडू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी आजींच्या या भन्नाट डान्सचे कौतुक केले आहे. या व्हिडीओखाली “बॉबी देओल पेक्षा आजींचा डान्स भन्नाट आहे, या वयात आजींचा डान्स पाहून भरावले, आजी जोमात बाकीचे कोमात, क्या बात है, खुपच छान” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.   

Tags: grandmothergrandmother grandson Dancegrandmother grandson Dance Videograndmother grandson Dance Video Viralgrandmother grandson Trending Videograndsonआजीआजी नातू डान्सआजी नातू डान्स व्हिडीओआजी नातू डान्स व्हिडीओ व्हायरलनातू
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Miss World Priyanka chopra wrong answer

'मिस वर्ल्ड'साठी प्रियांका चोप्राने दिलं होतं चुकीचं उत्तर, तरीही त्यावर्षी अभिनेत्री विजेती कशी काय ठरली?, काय होता तो प्रश्न?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.