बुधवार, जुलै 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी अमेरिकेमध्ये दाखल, सनी दओलही वडिलांबरोबर थांबणार कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 12, 2023 | 12:27 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sunny deol dharmendra america

धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी अमेरिकेमध्ये दाखल, सनी दओलही वडिलांबरोबर थांबणार कारण...

सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या ‘गदर २’ला मिळालेलं यश एण्जॉय करताना दिसत आहे. सनीसाठी हा चित्रपट म्हणजे कलाक्षेत्रामध्ये दमदार कमबॅक करणारा चित्रपट ठरला आहे. पण सारं काही सुरळीत सुरु असताना देओल कुटुंबीयांबाबत एक माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना अमेरिकेमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं आहे.

सनी वडील धर्मेंद्र यांना उपचारासाठी अमेरिकेमध्ये घेऊन गेला असल्याचं बोलण्यात येत आहे. अद्याप याबाबत देओल कुटुंबियांकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. धर्मेंद्र ८७ वर्षांचे आहेत. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास २० दिवस धर्मेंद्र व सनी अमेरिकेमध्येच राहणार आहेत. तिथेच सनी त्याच्या वडिलांची काळजी घेणार आहे.

आणखी वाचा – “…म्हणून मला नग्न केलं”, मराठी सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “ते खूप अपमान…”

सुत्रांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांना वयाच्या ८७व्या वर्षी काही शारीरिक त्रास होत आहे. त्या उपचारासाठीच त्यांना अमेरिकेमध्ये घेऊन जाण्यात आलं आहे. १५ ते २० दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. सध्यातरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. वयाच्या ८७व्या वर्षीही धर्मेंद्र सोशल मीडियावर अधिकाधिक सक्रिय असतात. विविध व्हिडीओ व फोटो ते पोस्ट करताना दिसतात.

आणखी वाचा – “हिच्याशिवाय कसं जगता येईल?”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिज्ञा भावेची भावुक पोस्ट, म्हणाली, “ती असताना…”

View this post on Instagram

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam)

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात धर्मेंद्र यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. इतकंच नव्हे तर शाहिद कपूर व क्रिती सेनॉनच्या आगामी चित्रपटामध्येही धर्मेंद्र दिसणार आहेत. या चित्रपटाचं नाव नेमकं काय? हे अद्यापही समोर आलेलं नाही. पण या वयामध्ये धर्मेंद्र यांची काम करण्याची उर्जा व ताकद खरंच कौतुकास्पद आहे.

Tags: bollywood actorbollywood newsdharmendrasunny deol
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Ajinkya Deo Emotional Post

Video : आईच्या आठवणीमध्ये अभिनेता अजिंक्य देव भावुक, म्हणाला, "भरभरुन प्रेम देणारी माय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.