सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नितीन देसाईंना कोणी छळलं हे त्यांच्या मित्रांना माहित आहे”, जितेंद्र आव्हाडांचा मोठा खुलासा, म्हणाले, “रसेल शाह यांचा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 3, 2023 | 6:11 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Jitendra awhad on nitin desai death

“नितीन देसाईंना कोणी छळलं हे त्यांच्या मित्रांना माहित आहे”, जितेंद्र आव्हाडांचा मोठा खुलासा, म्हणाले, “रसेल शाह यांचा...”

Nitin Desai Suicide Case : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यांनी आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय? याबाबत सध्या पोलिस तपास करत आहेत. पण त्याचपूर्वी काही राजकीय मंडळींनी नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी केलेली वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहेत. आता या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी एक धक्कादायक खुलासा केला आहे. याचीच सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. (Jitendra Awhad On Nitin Desai)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करणार असल्याचं घोषित केलं. आता या प्रकरणाला एक वेगळं मिळण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी धक्कादायक गौप्य स्फोट केला आहे.

आणखी वाचा – शेवटचा फोन, चिट्ठी, धनुष्यबाण बनवलं अन्…; नितीन देसाईंच्या कर्मचाऱ्याने सांगितलं संपूर्ण सत्य, म्हणाला, “गळफास घेतलेल्या अवस्थेत…”

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “रसेल शाह यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. रसेल शाह एडलवाईज कंपनीचा मालक त्याचा जर या प्रकरणाशी संबंध असेल तर त्यालाही जेलमध्ये टाका”. त्याचबरोबर आव्हाड यांनी नितीन देसाई यांना काही लोक छळत असल्याचंही म्हटलं.

आणखी वाचा – “त्याच्याशी बोलायला हवं होतं”, नितीन देसाईंच्या निधनानंतर महेश मांजरेकर भावुक, म्हणाले, “त्याला मी शेवटचं पाहिलं तेव्हा…” 

View this post on Instagram

A post shared by Nitin Chandrakant Desai (@nitinchandrakantdesai)

आणखी वाचा – “दादांचं व माझं नातं…” नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर मृणाल कुलकर्णींची पोस्ट, म्हणाल्या, “ते माझ्या पाठिशी…”

ते म्हणाले, “त्याचबरोबरीने नितीन देसाई यांना कोणी कोणी छळलं हे त्यांच्या जवळच्या मित्रांना माहित आहे. सगळ्यांना माहित आहे. याच्याशी गुजरातचं वगैरे काहीही कनेक्शन नाही. सगळं मुंबईच्या एमएमआरडीएशी रिजनशी कनेक्शन आहे”. आव्हाड यांच्या या वक्तव्यानंतर नितीन देसाई आत्महत्येप्रकरणाला कोणतं नवं वळण मिळणार हे पाहावं लागेल.

Tags: nitin desainitin desai death news in marathinitin desai suicide
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Kishori shahane movie

किशोरी शहाणेंनी नाकारलेला 'अशी ही बनवाबनवी' चित्रपट, स्वतःच सांगितलेलं यामागचं कारण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.