मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मेटा गाला मध्ये आलियाला ऐश्वर्या अशी हाक मारली तरी तिने राखले परिस्थतीचे भान

Darshana Shingadeby Darshana Shingade
मे 4, 2023 | 12:26 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Aliaa Bhatt Meta Gala Inccident

Aliaa Bhatt Meta Gala Inccident

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या यशाच्या शिखरावर आहे. एकाच वर्षात डार्लिंग, गंगुबाई, RRR , ब्रम्हास्त्र असे दमदार चित्रपट तिने दिले. तिच्या कामाने तिने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. गंगुबाई चित्रपटातील तिच्या कामाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. तिच्या कामासोबत तिची आणि रणबीर कपूरची जोडी ही चांगलीच चर्चेत असते. (Aliaa Bhatt Meta Gala Inccident)

हे देखील वाचा – निळू फुले यांनी जपली ‘माणुसकी’, पहा काय घडलं होत तेव्हा?

नुकत्याच पार पडलेल्या प्रसिद्ध फॅशन शो मेटा गाला मध्ये आलीय भट्टने हजेरी लावली होती. अतिशय सुंदर अशा पांढऱ्या रंगाच्या ड्रेस मध्ये आलिया या शो मध्ये पहायला मिळाली.या लुक मध्ये देखील आलियाने तिचा साधेपणा जपला होता.कीप इट नॅचरल हा तिचा फॉर्म्युला अगदी तिने तिच्या लग्नाच्या लुक मध्ये ही जपला होता.

पाहा काय घडलं होत ? (Aliaa Bhatt Meta Gala Inccident)

तर सध्या मेटा गाला मधील आलियाचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. कोणताही शो हा मीडिया शिवाय पूर्ण होत नाही. रेडकार्पेट वर आलिया मीडियाला पोज देत होती. पण, त्याच झालं असं की फोटोग्राफर्सची आलियाला ओळखण्यात गल्लत झाली. आणि त्यांनी तिला ऐश्वर्या अशी हाक मारली. परंतु आलियाने ही परिस्थती अत्यंत उत्तम पद्धतीने हाताळली. अगदी शांतपणे हसत तिने फोटोग्राफर्स कडे पाहून त्यांना पोज दिली. तिने राखलेल्या संयमाचा कौतुकच होत आहे. (Aliaa Bhatt Meta Gala Inccident)

हे देखील वाचा : १० सीन्स हटवले, ३२००० महिलांचं धर्मांतर?- वाचा नक्की काय आहे ‘द केरला स्टोरी’ कॉंट्रोव्हर्सी

सध्या चाहत्यांना आलियाला पुन्हा पडद्यावर बघण्याची उत्सुकता आहे. पुन्हा आलिया कोणत्या नवीन रूपात प्रेक्षकांसमोर येणार याच कायमच प्रेक्षकांना कुतूहल असत. सध्या आलियासाठी तिची मुलगी राहा ही प्रायोरिटी आहे असं तिने तिच्या बऱ्याच मुलाखतींमध्ये तिने हे सांगितलं आहे. परंतु याचसोबत ती नवीन चित्रपटांमधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: aliaa bhattbrmhastradarlingsentertainmentGangubaiits majjameta gala 2023ranbir kapoorrrrviral video
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Nava Gadi Nav Rajya Promo

राघव आनंदीची होईल का भेट? मालिकेच्या नव्या प्रोमोने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.