सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला मुलांना जन्म देण्यात रस नाही”, लग्न, मुलं होण्यावर अक्षय खन्नाच भाष्य, म्हणालेला, “या वयात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 19, 2025 | 3:58 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Akshaye Khanna

"मला मुलांना जन्म देण्यात रस नाही", लग्न, मुलं होण्यावर अक्षय खन्नाच भाष्य, म्हणालेला, "या वयात…"

Akshaye Khanna : आदित्य धरच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने देशातच नव्हे तर जगभरात खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाने परदेशातही बंपर कमाई केली. चित्रपटाच्या कथेचे आणि पात्रांचे सर्वत्र कौतुक होत असून अक्षय खन्ना सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय आहे. अक्षय खन्ना त्याच्या एका मुलाखतीत म्हणाला होता, “मला मुलांना जन्म देण्यात रस नाही. काही लोकांना मुलगा, बायको, कुटुंब असणं खूप आवडतं. मला कसलीही घाई नाही, माझ्या आयुष्यात असं काही असण्यात मला रसही नाही. एक कुटुंब आहे, मुलं आहेत या मला उत्तेजित करणाऱ्या गोष्टी नाहीत. माझी एकही महत्त्वाकांक्षा नाही. असे म्हणत तो स्वतःलाच विचारतो – हे विचित्र आहे का?”.

या चित्रपटात रहमान डाकू तसंच भावनिक बापाच्या भूमिकेत अभिनेता लोकांची मने जिंकत आहे. आता यामुळे अक्षय खन्नाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांची उत्सुकता पुन्हा एकदा जागृत झाली आहे. त्याचे काही जुने व्हिडीओ समोर आले आहेत ज्यात तो लग्न न करण्याबद्दल आणि वास्तविक जीवनात मुले होण्यात रस नसल्याबद्दल बोलत आहे. त्याने वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत लग्न का केले नाही यावर पुन्हा एकदा लोकांची उत्सुकता वाढली आहे.

आणखी वाचा – “छबील-गोदोची आई आली…”, क्रांती रेडकरची ओळख नेमकी कशी आहे?, स्वतःच म्हणाली, “वानखेडेंची बायको…”

अक्षय खन्नाचे नाव ऐश्वर्या राय आणि करिश्मा कपूर सारख्या स्टार्ससोबत जोडले गेले आहे. तर करिश्माचे वडील त्याच्या घरी मागणी घेऊन गेले होते, अशा बातम्याही आल्या होत्या. आता, अभिनेता इतकी वर्षे अविवाहित होता हे लोकांच्या समजण्यापलीकडचे आहे. मात्र, अभिनेत्याने याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे. तेव्हा अक्षय म्हणालेला, “मला माहित नाही, माझे असे स्वप्न नाही की एक दिवस मुलं होतील, ते बागेत खेळत असतील आणि मी बघेन आणि मी बागकाम करत असेल”.

आणखी वाचा – कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर पहिले पीईटी स्कॅन, वेदनेने त्रस्त आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीने दिली हेल्थ अपडेट, म्हणाला…

कुटुंब, पत्नी आणि मुलांबाबत तो म्हणाला, “हे सर्व समाजाचे पूर्वनियोजित नियम आहेत की आयुष्य असे आहे. या वयात लग्न होते, या वयात नोकरी सुरु होते, या वयात निवृत्त होतात”. त्याला विचारण्यात आले की, आता कोणाच्या तरी प्रेमात पडावे, असे वाटत नाही का? यावर अभिनेता म्हणाला, “मी संपूर्ण जगाशी लग्न केले आहे”. एका मुलाखतीत त्यांनी असेही म्हटले होते की, “लोक तुम्हाला ओळखतही नाहीत आणि तुम्ही लग्न केव्हा करणार आहात हे विचारणे खूपच चिडखोर आहे”.

Tags: akshaye khannabollywood actorentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
Next Post
Soham Bandekar's dog Simba passes away

"१७ वर्षे माझा साथीदार…", लाडक्या श्वानाच्या निधनानंतर बांदेकर कुटुंब दुःखात, सोहम भावुक होत म्हणाला, "आता माझ्यासोबत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.