शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

उत्तम कॉटन कुर्ता ते लखनवी कुर्ता फक्त ५०० रुपयांपासून मिळणार, Plus Size ते अगदी ५६ Size पर्यंत उपलब्ध, महिला वर्गाचा तुफान प्रतिसाद

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 16, 2024 | 1:50 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
lakhnowi kurti in budget

मोठ्या साईजच्या लखनवी साईज 'इथे' मिळतील स्वस्त दरात

सध्या कॉलेज जाणाऱ्या मुली असो किंवा ऑफिसला जाणाऱ्या महिला असो सगळ्याच जणी सूटसुटीत कपडे म्हणून कुर्ती घेण्याचा विचार करतात. पण कुर्तीमध्येदेखील अनेक प्रकार असलेले पाहायला मिळतात. यामध्ये कॉटन कपड्यातील कुर्ती, सिल्क कुर्ती असे अनेकविध प्रकार उपलब्ध असतात. पण प्रत्येकीच्या कपाटात एक तरी लखणवी कुर्ती असावी असे वाटत असते. पण लखनवी कुर्ती महाग असल्याने सगळ्याच महिलांना परवडत नाही. तसेच हवी त्या साईजमध्ये कुर्ती मिळेल अशी शंकादेखील प्रत्येक महिलेच्या मनात येते. मात्र आता आपण आता हीच शंका दूर करणार आहोत. आम्ही अशी एक जागा शोधून काढली आहे ज्यामुळे कुर्ती घेणे सहज सोपे होईल. (lakhnowi kurti in budget)

तुम्हाला आकर्षक आणि स्वस्त दरात लखनवी कुर्ती खरेदी करायची असेल तर वांद्रे पूर्व येथे कमल स्टोअरमध्ये अशा प्रकारचे कुर्ते उपलब्ध होऊ शकतात. तसेच या ठिकाणी लखनवी कुर्तामध्ये बरेच प्रकार आहेत.  त्याचप्रमाणे उत्तम क्वालिटी कापड आणि डिझाईनदेखील तुम्हाला मिळू शकतील. या दुकानामध्ये सध्या लखनवी कुर्त्यांवर सुपर सेल सुरू आहे. तसेच अगदी मोठ्या म्हणजे प्लस साईजमध्ये उपलब्ध आहेत. स्मॉल साईज ते 10 xl साईजपर्यंत अनेक व्हारायटी आणि उत्तम क्वालिटीच्या कुर्ती उपलब्ध आहेत. तसेच शॉर्ट कुर्ती, मिडियम आणि लॉन्ग अशा टाइपमध्ये कुर्ती मिळतात.त्याचप्रमाणे पूर्ण सेटदेखील तुम्हाला इथे मिळेल.   

आणखी वाचा – “कधीही माझा मृत्यू होईल…”, आमिर खानचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “वय वाढत असल्यामुळे…”

साईजबरोबरच या कुर्ती बजेट फ्रेंडलीदेखील आहेत. केवळ ४५० रुपयांपासून किंमत सुरु होते. शॉर्ट कुर्ती व लॉन्ग कुर्ती ५०० रुपयांमध्येही उपलब्ध आहेत. तसेच तुम्हाला कुर्ता, पायजमा व ओढणी असा सेट खरेदी करायचा असेल तर १४०० रुपयांपासून उपलब्ध असून २००० रुपयांपर्यंत मिळू शकतील. यामध्ये खूप फ्रेश रंगही आहेत. तसेच वेगवेगळ्या डिझाईनदेखील बघायला मिळतील.

आणखी वाचा – एकही हिट चित्रपट नाही, तरीही आहे बॉलिवूड विश्वातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्री, संपत्ती ऐकून व्हाल थक्क

त्यामुळे तुम्ही जर खरच लखनवी कुर्तीचे चाहते असाल. मात्र तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये घ्यायच्या असतील तर कमल स्टोअर, शॉप नंबर C 37, एल्को मार्केट, हिल रोड, वांद्रे पश्चिम, या पत्त्यावर जाऊन कुर्ती खरेदी करु शकता.

Tags: kurtilakhnowi kurtitrending
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
diljit dosanjh on crying female fan

"देशातील मुलींचा अपमान करु नका", दिलजीत दोसांजचं बोलणं ऐकून महिलांच्या डोळ्यांत पाणी, म्हणाला, "त्या कमवतात त्यांना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.