गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गरोदरपणामध्ये अभिनेत्रींचं पोट दिसणं चुकीचं का?, दीपिका पदुकोणचं बेबी बंप पाहून नेटकऱ्यांनी केल्या नको नको त्या कमेंट्स, काय घडलं?

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 23, 2024 | 3:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Deepika Padukone's baby bump Netizens made negative comments about actress pregnancy

गरोदरपणामध्ये अभिनेत्रींचं पोट दिसणं चुकीचं का?, दीपिका पदुकोणचं बेबी बंप पाहून नेटकऱ्यांनी केल्या नको नको त्या कमेंट्स, काय घडलं?

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोणने आई होणार असल्याची खुशखबर देताच तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तिच्या गरोदरपणाची बातमी येताच तिच्या अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या. पण एक गत असाही आहे जो अभिनेत्रीवर काही दिवसांपासून सततच्या नकारात्मक कमेंट्स येत आहेत. दीपिकाला तिच्या गरोदरपणावरुन ट्रोल करत आहेत. अशातच अभिनेत्री नुकतीच तिच्या मतदानाचा अधिकार बजावायला गेली असताना तिचा बेबीबम्प पाहायला मिळाला.

यावेळी दीपिकाचा पती व अभिनेता रणवीर सिंह तिची काळजी घेताना दिसला. यावेळी दीपिका तिचे पोट धरून चालताना दिसली होती. तिचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरुन तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केले असल्याचे पाहायला मिळले. यावर आता अभिनेत्री आलिया भट्टनेदेखील तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  दीपिकाचा बेबी बंप पाहून नेटकऱ्यांच्या एका वर्गाने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आणि तिच्या शरीरावर काही अश्लील कमेंट्स केल्या आणि तिच्या बेबी बंपला ‘फेक’ म्हटले.

View this post on Instagram

A post shared by Faye D’Souza (@fayedsouza)

यावर आलियाने तिचे मत व्यक्त करत दीपिकाबद्दल होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल तिची बाजू मांडली आहे. सोशल मीडियावर दीपिकाच्या प्रेग्नंसीवरुन् सुरू असलेल्या ट्रोल दरम्यान, एक वरिष्ठ पत्रकार फेय डिसूझाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहित दीपिकाला पाठिंबा दर्शवला आहे. ज्यावर आलिया भट्टनेही प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा – Video : कोल्हापूरमध्ये बैलगाडी चालवली, हौस भागली अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, काय घडलं पाहा

या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “प्रिय सोशल मीडिया, दीपिका पदुकोण तिचे लोकशाही कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी बाहेर पडली. तिने तिच्या शरीराबद्दल किंवा तिच्या गर्भधारणेबद्दल तुमचा अभिप्राय विचारला नाही. तुम्हाला त्याच्या जीवनातील कोणत्याही पैलूवर भाष्य करण्याचा अधिकार नाही. हे सर्व थांबवा”.

आणखी वाचा – अर्जुनची मैत्रीण त्याच्याच प्रेमात, प्रेमाची कबुलीही दिली, पुढे अप्पीचं काय होणार?

दरम्यान, हे पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या पोस्टवर बॉलिवूडच्या अनेक बड्या कलाकारांनी कमेंट्सद्वारे दीपिकाच्या प्रेग्नंसीवरुन होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल त्यांची प्रतिक्रिया देत अभिनेत्रीला पाठिंबा दिला आहे. तसेच ट्रोलर्सला खडे बोल सुनावले आहेत.  

Tags: Bollywood entertainment newsdeepika padukoneDeepika Padukone Pregnant News
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Ketaki Chitale expressed her anger regarding the car accident in Kalyaninagar Pune.

"त्याला बर्गर-पिझ्झा दिला व मला…", पुणे Porsche अपघात प्रकरणावर केतकी चितळेने मांडलं मत, म्हणाली, "पोलिस लाड पुरवत आहेत अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.