शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बड्या अभिनेत्याला चित्रपटातून काढून टाकलं आणि…”, विवेक अग्निहोत्रींचा मोठा निर्णय, म्हणाले, “त्याचा मॅनेजर जास्तच…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 28, 2024 | 3:34 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
vivek agnihotri viral post

विवेक अग्निहोत्रीची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हा नेहमी चर्चेत असतो. मनोरंजन क्षेत्रांबद्दल अनेक खुलासे तो करत असतो. अशातच एक नवीन खुलासा त्याने केला आहे ज्यामुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. यामध्ये त्याने एका अभिनेत्याला चित्रपटातून काढल्याची घोषणा केली असून त्याने नक्की असं का केलं? यांचे कारणदेखील त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली आहे. विवेकच्या सोशल मीडिया पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. दरम्यान त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतानादेखील दिसून येत आहे. त्यामुळे आता नक्की अभिनेता कोण आणि त्यामागील कारण काय? याकडे सगळ्यांकडे लक्ष लागून राहिले आहे. हे नक्की प्रकरण काय? हे जाणून घेऊया.  (vivek agnihotri viral post)

विवेकने सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्याच्या मॅनेजरवर खूप आरोपदेखील केले आहेत. याबद्दल त्याने ‘X’ म्हणजे ट्विटर हँडलवर लिहिले. तसेच कास्टिंग दिग्दर्शक  मुकेश छाबडाने सोशल मीडियावर या प्रकरणी पोस्ट करत राग व्यक्त केला आहे. मुकेशने पोस्टमध्ये लिहिले की, “चित्रपटसृष्टीची सध्याची अवस्था-एक अभिनेता, २०० कास्टिंग दिग्दर्शक आणि मॅनेजर १५,६८०”. त्याची पोस्ट रि-ट्विट करत विवेकने लिहिले की, “मला मागच्या आठवड्यात एका मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढावं लागलं. कारण त्याचा मॅनेजर खूप गर्विष्ठ होता”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “शोमधून आल्यानंतर रिलेशनच संपवलं”, अरबाज पटेलचा युटर्न, गर्लफ्रेंडबरोबर ब्रेकअप केल्याचं भाष्य, म्हणाला, “निक्कीला आता…”

पुढे त्याने लिहिले की, “तो असा काही वागत होता जसं काय एखाद्या मोठ्या अभिनेत्याचा स्टार कीड टॅलेंट एजन्सीचा कर्मचारी असून असं करणं त्याचा अधिकारच आहे. या माणसाने करियर बनवण्याऐवजी बिघडवलं आहे. एक वर्कशॉप घ्या आणि या मुलांना शिक्षण द्या”.        

आणखी वाचा – “आर्थिक-समाजिक समानता लोकशाही देऊ शकली नाही पण…”, सूरजबाबत मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “एका शोने त्याला…”

दरम्यान विवेकच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, सध्या तो ‘द दिल्ली फाइल्स’मध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २०२५ साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर त्याचा ‘पर्व’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट एका कन्नड भाषेतील पुस्तकावर आधारित असणार आहे. तसेच याआधी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली होती.

Tags: bollywood moviesocial media movievivek agnihotri
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame Singer Abhijeet Sawant shares a romantic video of his love story

व्यवसाय करत नवऱ्याला दिली साथ, काही वर्ष डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय अन्…; अभिजीत सावंतने सांगितली लव्हस्टोरी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.