बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बाळाच्या जन्मानंतर सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला होतोय मानसिक त्रास, म्हणाली, “गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 20, 2024 | 1:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sonnalli Seygall Postpartum Depression

'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये

बॉलिवूड सुपरहिट चित्रपट ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातील अभिनेत्री सोनाली सेहगल चांगलीच चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी ती आई झाली असून एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोनाली सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील अनेक अपडेट ती देताना दिसते. गरोदर असल्याची माहितीदेखील सोनालीने सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली होती. तिने एक गोड पोस्ट शेअर करत तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. मात्र मुलीच्या जन्मानंतर ती पूर्णपणे व्यस्त झाली. तिला अनेक समस्यांचा सामनादेखील करावा लागला. आशातच आता तिने तिच्या आयुष्याबद्दल एका मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे. (Sonnalli Seygall Postpartum Depression)

ती एका मुलाखतीमध्ये म्हणाली की, “मुलगी झोपलेली असेल किंवा शांत असेल तरीही मला खूप त्रास होतो. मुलीला दर दोन तासाला मला दूध पाजावं लागतं. पण हे सगळं करण्यासाठी माझ्यामध्ये ताकद कुठून येते हे समजत नाही. मला वाटतं की गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही तयार होत असता. कारण आठव्या व नवव्या महिन्यात तुम्हाला सारखं बाथरुममध्ये जावं लागतं”.

आणखी वाचा -उस्ताद झाकीर हुसैन अनंतात विलीन, परदेशात पार पडले अंत्यसंस्कार, कुटुंबियांनी जड अंत:करणाने दिला निरोप

View this post on Instagram

A post shared by Sonnalli A Sajnani (@sonnalliseygall)

पुढे ती म्हणाली की, “या सगळ्यामुळे तुम्हाला रात्री सारखं उठावं लागतं. मी रात्री केवळ दोन-तीन तासच झोपू शकते आणि नंतर लगेचच सकाळ होते. मी मदतीला कोणीही ठेवले नाही. मी बाळाला सोडून आराम करु शकत नाही. मी सध्या पोस्टपार्टम डिप्रेशनमधून जात आहे. पण हे सगळं मी मॅनेज करायलादेखील शिकलो आहे. मी स्वतःसाठी मिळेल तितका वेळ काढते”.

आणखी वाचा – घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान अभिषेक-ऐश्वर्या एकत्र, लेकीच्या शाळेत दोघांनी लावली हजेरी, अभिनेत्याच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

आशिष व सोनालीचे गेल्या वर्षी ७ जून २०२३ रोजी गुरुद्वारामध्ये लग्न झाले होते. या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि खास मित्रांनीच हजेरी लावली होती. सोनाली व आशिष लग्नाआधी पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. ‘प्यार का पंचनामा’ सहकलाकार कार्तिक आर्यन आणि सनी सिंग यांनीही सोनालीच्या लग्नाला हजेरी लावली होती. तसेच  २७ नोव्हेंबरच्या संध्याकाळी एका मुलीला जन्म दिला.

Tags: bollywood moviePostpartum DepressionSonnalli Seygall
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
Pushpa 2 premiere stampede case Allu Arjun's arrest director and producer Ram Gopal Varma said police will go to heaven to arrest Sridevi

“आता स्वर्गात जाऊन श्रीदेवीला अटक करणार का?”, अल्लू अर्जुनच्या कारवाईवर सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचं भाष्य, म्हणाले, “प्रत्येक कलाकाराने...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.