शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाला एक महिना पूर्ण होताच सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालचा परदेशात रोमान्स, अभिनेत्रीने शेअर केले Inside Photos

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 24, 2024 | 12:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sonakshi sinha one month anniversry

लग्नाला एक महिना पूर्ण होताच सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालचा परदेशात रोमान्स, अभिनेत्रीने शेअर केले Inside Photos

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सध्या खूप चर्चेत आहे. गेल्या महिन्यात ती तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकली. मुंबई येथे सोनाक्षी व झहीरने नोंदणी पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नासाठी मित्र-मंडळी व कुटुंबीयांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर लग्नाच्या दिवशीच बॅस्टीयन या अलिशान रेस्टॉरंटमध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडमधील सर्व अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी सोनाक्षीच्या साडीतील लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्याचप्रमाणे अनेकांनी सोनाक्षी व झहीरच्या नात्यावर प्रश्नदेखील उपस्थित केले. (sonakshi sinha one month anniversry)

सोनाक्षी व झहीरने लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वच स्तरातून तिच्यावर टिका केली गेली. लव्ह जिहादला  सोनाक्षी पाठिंबा देत असल्याचेही अनेकांनी भाष्य केले. मात्र कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता दोघांनी लग्न केले. त्यांच्या लग्नासाठी अभिनेत्रीचे आई-वडील व एक भाऊ उपस्थित होता. मात्र तिच्या एका भावाची अनुपस्थिती पाहायला मिळाली. यावरुनही वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. आता मात्र दोघांच्याही लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे.

आणखी वाचा – अप्पीची प्रगती आर्याला पाहवेना, अर्जुनलाही वाटतंय तिचं कौतुक, कामाच्या ओघात दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडणार का?

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सोनाक्षीने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक फोटो शेअर केले आहेत. दोघंही फिलीपिन्समध्ये आपला वेळ घालवत आहेत. यावेळी सोनाक्षीने पतीवरचे प्रेम बोलून दाखवले आहे. हे फोटो शेअर करत सोनाक्षीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आमच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. यावेळी आम्ही ते केलं जे आम्हाला करायचं होतं. रिकव्हर!!! ही कोणतीही जाहिरात नाही तसेच आम्हाला कोणीही काहीही पोस्ट करायला सांगितलं नाही. पण आम्ही फिलीपिन्समध्ये @thefarmasanbenito च्या सुंदरतेबद्दल सांगणार आहोत”.

आणखी वाचा – अप्पीची प्रगती आर्याला पाहवेना, अर्जुनलाही वाटतंय तिचं कौतुक, कामाच्या ओघात दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडणार का?

सोनाक्षीने पुढे लिहिले की, “एका आठवड्यात आम्हाला सांगितले स्वास्थ्य काय असते. तुमच्या शरीराच्या गरजा समजून घ्या आणि त्यांची काळजी घ्या. निसर्गामध्ये उठणं, व्यवस्थित जेवण, वेळेवर झोपण, डिटॉक्स ट्रीटमेंट व मसाज या सगळ्यामुळे खूप छान वाटत आहे”. त्यांचे काही फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. तसेच चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया देत कौतुकही केले आहे.   

Tags: one month wedding anniversrysonakshi SinhaZaheer Iqbal
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
maharashtrachi hasyajatra monsoon picnic

मक्याचं भाजलेलं कणीस, पावसाळी सहल अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांची धमाल-मस्ती, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.