शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुलगी झाल्यानंतर दीपिका पदुकोणचा मोठा निर्णय, सासूबाईंसाठी खरेदी केलं आलिशान घर, आहे आदर्श सून

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 19, 2024 | 5:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
deepika padukone new house for mothe in law

दीपिका पदुकोणने सासूबाईंसाठी खरेदी केलं नवीन घर

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या खूप चर्चेत आहे. 8 सप्टेंबर 2024 साली तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. याबद्दलची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. रविवारी दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. रणवीर सिंह व दीपिकाचा मुलीला घरी घेऊन जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली. रणवीर व दीपिका आई-वडील झाल्यानंतर त्यांना सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्या होत्या.  त्यानंतर तिने केलेली सोशल मीडिया पोस्टदेखील खूप चर्चेत राहिली. (deepika padukone new house for mothe in law)

 दीपिकाची प्रसूती होण्यापूर्वी तिने व रणवीरने वांद्रे येथील अलिशान परिसरात मोठे घर खरेदी केले. तिच्या घराच्या बिल्डिंगचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. लेकीचा नवीन घरात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु असतानाच एक अजून अपडेट समोर आली आहे. दीपिकाने तिच्या सासूबाईंसाठी म्हणजे अंजु भवनानीसाठी बाजूलाच १७.७३ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. याचे सहमालक दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोणदेखील आहेत.

आणखी वाचा – अंकुश चौधरीचा उभारण्यात आला मेणाचा स्टॅच्यू, आनंदाने भारावून गेली बायको, फोटो पोस्ट करत म्हणाली, “अभिमानाचा क्षण…”

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

दरम्यान मुलीच्या जन्मानंतर सात दिवसांनी तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. घरी जातानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यांच्या लागोपाठ तीन-चार गाड्या एकत्रित असलेल्या दिसल्या. मात्र गाड्या खूप स्पीडमध्ये असल्याने मुलगी दिसली नाही. पण जेव्हा ती रुग्णालयात भरती होती तेव्हा घरचे सर्व तिला बघण्यासाठी पोहोचले होते. बाळाला बघण्यासाठी शाहरुख खान, मुकेश अंबानी, अनंत व राधिका अंबानीदेखील तिला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.

आणखी वाचा – Video : ऐश्वर्या रायच्या लेकीच्या संस्कारांचं कौतुक, भर कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या पाया पडली अन्….; व्हिडीओ व्हायरल

दीपिका व रणवीरने त्यांच्या मुलीच्या नावाची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. तसेच मुलीच्या नावाचा विचार केला आहे पण हे लवकर कोणालाच सांगणार नाही असंदेखील सांगण्यात येत आहे. तसेच दोघांच्याही कामाबद्दल बोलायचे झाले तर दोघंही ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट या दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

Tags: deepika padukonemother in lawnew house
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
himesh reshammiya fater funeral

Video : वडिलांच्या अंत्यसंस्कारादरम्यान हिमेश रेशमियाची वाईट अवस्था, गायकाला रडू आवरेना, भावुक व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.