बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मनोरंजन क्षेत्रापासून लांब राहूनही ‘ही’ अभिनेत्री कमावते करोडो रुपये, मुंबई ते डेहराडूनपर्यंत आहे एवढी संपत्ती, सध्या करते काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 10, 2024 | 5:10 pm
in Entertainment
Reading Time: 7 mins read
google-news
Bollywood Actress Amrita Singh Net Worth and Property see the details

मनोरंजन क्षेत्रापासून लांब राहूनही 'ही' अभिनेत्री कमावते करोडो रुपये, मुंबई ते डेहराडूनपर्यंत आहे एवढी संपत्ती, सध्या करते काय?

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची पूर्वपत्नी अमृता सिंह ही ८०-९० च्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. १९८३ मध्ये आलेल्या ‘बेताब’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड विश्वात पदार्पण केले. यानंतर तिने अनेक चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. एक काळ गाजवल्यानंतर अभिनेत्री मनोरंजन क्षेत्रापासून दूर झाली. मात्र तरीही लाखोंच्या संपत्तीची मालकीण आहे. अभिनेत्रीकडे इतकी संपत्ती असण्याचे नेमकं गुपित काय?, जाणून घ्या…

अमृता सिंहच्या आईचे नाव रुक्साना सुलताना होते. त्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या होत्या. त्यांचे वडील शिविंदर सिंह विर्क हे पंजाबी हिंदू होते. त्यांना तीन मुले होती. दोन मुली आणि एक मुलगा असं त्यांचं कुटुंब होतं असे म्हणतात की, त्यांची आई अतिशय श्रीमंत कुटुंबातील होती. घटस्फोटानंतर सैफ अली खानने अमृता सिंहला नुकसानभरपाई म्हणून तब्बल ५ कोटी रुपये मिळाले होते. याशिवाय तिला एक बंगलाही मिळाला होता. या बंगल्याची किंमतही करोडोंमध्ये आहे.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

आणखी वाचा – अ‍ॅक्शन, ड्रामा थ्रिल अन् बरंच काही, या वीकेंडला ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी, पाहता येणार ‘या’ लोकप्रिय सीरिज

अमृता सिंहच्या मामाचं देहरादून याठिकाणी एक आलिशान घर आणि प्रचंड जमीन होती. त्यांना ते घर आणि ती जमीन विकायची होती. मात्र अमृताने त्याला विरोध केला. तिने ते घर आणि जमीन एका केअरटेकरला सांभाळायला दिलं आणि नंतर ते आपल्या नावे केलं. याविरोधात मावशीने कोर्टात खटलासुद्धा दाखल केला होता. मात्र अमृताने हा खटला जिंकला आणि आता ती त्या बागमळा व जमिनीमुळे तब्बल ५० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

सारा तिच्या एका चित्रपटासाठी जवळपास दोन ते तीन कोटी रुपये मानधन घेते. तर इब्राहिमसुद्धा सिनेसृष्टीत काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. अमृताने सारासाठी मुंबईतील एका उच्चभ्रू परिसरात ऑफिस खरेदी केलं होतं. त्याचीही किंमत लाखो-करोडोंमध्ये असल्याचं म्हटलं जातं. अमृता सिंहने मुंबईत स्वतःचा फ्लॅट आणि फार्महाऊस खरेदी केले आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्याकडे १.५ डॉलर दशलक्ष इतकी एकूण संपत्ती आहे.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

आणखी वाचा – अमोल कोल्हे यांचा अभिनय क्षेत्रातून ब्रेक, यामागचं नेमकं कारण काय?, स्वतःच केला खुलासा, म्हणाले, “मालिका विश्वात…”

अमृताने मुंबईतही स्वत:चा फ्लॅट खरेदी केला होता. तिचा एक फार्महाऊससुद्धा आहे. घटस्फोटानंतर मुलगा आणि मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत सैफने अमृताला दर महिन्याला एक-एक लाख रुपये दिले होते. त्याचबरोबर अमृता सिंह जाहिरातींमधूनही बक्कळ कमाई करते कमावते. ती जाहिरातीसाठी २० लाख रुपये घेत असल्याची माहिती आहे.

Tags: Amrita singhbollywood actressBollywood entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Ketaki Chitale Post

“लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला?”, ‘त्या’ घटनेवरुन केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट, म्हणाली, “ मत देणार नव्हतेच पण…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.