“माझ्या दिसण्यामुळे मला नाकारले…”, ‘गली बॉय’ फेम अभिनेत्याने मुख्य भूमिका न मिळण्याबाबत व्यक्त केली खंत, म्हणाला, “कुरळे केस…”
‘गली बॉय’ या चित्रपटातून एक नवा चेहरा समोर आला होता. तो नवा चेहरा म्हणजे सिद्धांत चतुर्वेदी. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याला ...