शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रणबीर कपूरचं कुटुंबासहित नवीन वर्षांचं जंगी सेलिब्रेशन, राहाच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 1, 2025 | 4:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ranbir kapoor with family

रणबीर कपूरच्या लेकीवर खिळल्या सर्वांच्याच नजरा

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट यांनी नवीन वर्षांचे जंगी सेलिब्रेशन करत स्वागत केले. त्यांनी संपूर्ण कुटुंबासहित सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षांचे स्वागत केले. सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियारवर चांगलेच व्हायरल होताना बघायला मिळाले. मात्र या सगळ्यामध्ये रणबीर आलियाची लेक राहाने लक्ष वेधून घेतले आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये राहा नेहमीप्रमाणे रणबीरकडे असलेली दिसून येत आहे. तिने फ्लोरल फ्रॉक परिधान केला असून खूपच गोड दिसत आहे. याआधीही एअरपोर्टवर राहाला आई-वडिलांबरोबर स्पॉट केले होते. त्यावेळी तिने तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींना बाय म्हणत फ्लाइंग किस दिले होते. तिचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत राहिला होता. (ranbir kapoor with family)

अशातच आता कपूर कुटुंबाने नव्या वर्षांचे जंगी स्वागत केलेले दिसून आले. यावेळी रणबीर-आलिया व्यतिरिक्त नितू कपूर, सोनी राजदान, रिद्धिमा कपूर साहनी व तिचा पती भरत साहनी दिसून आले. या सेलिब्रेशनवेळी सगळ्यांचेच मस्त फोटो व्हायरल होताना दिसते. यातील काही फोटो रिद्धिमाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नितू यांनी देखील सोशल मीडियावर नवीन वर्षांच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या सगळ्या फोटोंवर चाहत्यांनी प्रेम व्यक्त केले आहे.

आणखी वाचा – बायकोच्या वाढदिवसानिमित्त हटके शुभेच्छा देत हेमंत ढोमेने व्यक्त केलं प्रेम, म्हणाला, “पाटलीणबाई आज तुमचा जन्म झाला नसता तर…”

View this post on Instagram

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

एका चाहत्याने लिहिले की, “यामध्ये रणबीर खूप हँडसम दिसत आहे”, तसेच दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “कधी कोणाची नजर न लागो”.तसेच यासगळ्यामध्ये रणबीरला बिलगलेल्या राहावर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या. राहाचे सगळ्यांनी खूप कौतुक केले आहे. दरम्यान नाताळ निमित्ताने स्टारकीडचा नवीन व्हिडिओ समोर आला होता. ख्रिसमसच्या दिवशी राहा पुन्हा एकदा माध्यमांसमोर आली. यावेळी न घाबरता, न लाजता तिथे उभ्या असलेल्या पापाराझींना हाय करत फ्लाइंग किस दिले होते. 

आणखी वाचा – बॉलिवूडला कंटाळून दिग्दर्शक अनुराग कश्यप मुंबई सोडणार, स्वतः खुलासा करत म्हणाले, “खूप किळस…”

त्यानंतर तिघेही पुन्हा एकदा एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. यावेळी राहाला आलियाने उचलून घेतले होते. राहाची नजर पापाराझींवर पडताच ती मोठ्याने ओरडून बाय असं म्हणाली आणि फ्लाइंग किसदेखील दिला. राहाच्या या कृतीने आलियाला खूप हसू आले होते. तसेच रणबीरदेखील हसू लागला होता. दरम्यान हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

Tags: alia bhattnew year celebrationraha kapoorranbir kapoor
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
mouni roy viral video

Video : नवीन वर्षाच्या जंगी पार्टीनंतर मौनी रॉयचा तोल सुटला, पायऱ्यांवरुन खाली कोसळली अन्...; नेटकऱ्यांनी साधला निशाणा, म्हणाले, "झेपत नाही तर..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.