शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्विमसूटमध्ये कॅमेऱ्यासमोर आली रणबीर कपूरची लेक, हेअरस्टाइलची रंगील सर्वाधिक चर्चा, क्युट फोटो व्हायरल

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 18, 2024 | 5:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ranbir kapoor daughter raha photo viral

रणबीर कपूरच्या लेकीचा फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूरचा जन्म झाल्यानंतरच मोठ्या प्रमाणात चर्चेत आली. राहाचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना बघायला मिळतात. काही दिवसांपूर्वी राहाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना बघायला मिळाला. या फोटोमध्ये राहा गुलाबी रंगाच्या  स्विमिंग सूटमध्ये बघायला मिळत आहे. तसेच तिने डोक्यावर पांढऱ्या रंगाची शॉवर कॅपदेखील घातली आहे. या लूकमध्ये राहा खूप गोड दिसत आहे. अशातच तिचा अजून एक फोटो सोशल मीडियावर दिसून येत आहे. यामध्ये रणबीर-राहा स्टाफबरोबरदेखील पोज देताना दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (ranbir kapoor daughter raha photo viral)

आलिया-रणबीरच्या लेकीचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल दिसून येतात. तिच्या नवीन फोटोला चाहत्यांनी खूप पसंतीदेखील मिळाली आहे. रणबीर व राहा यांच्या फोटोमध्ये त्यांचा चांगला बॉंडदेखील दिसून येत आहे. रणबीरने यावेळी पांढरा टी-शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅंट परिधान केली आहे. सर्वत्र या फोटोची चर्चा सुरु आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका एकाने लिहिले आहे की, “राहा किती गोड दिसत आहे?”, तसेच दुसऱ्या एकाने लिहिले की, “ही किती गोड दिसत आहे”.

आणखी वाचा – चित्रपटगृहांनंतर विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती एक्स्प्रेस’ आता ‘या’ ओटीटी माध्यमावर येणार, कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

View this post on Instagram

A post shared by Raha kapoor (@raha.kapoor2022)

गेल्या काही दिवसांपूर्वी आलिया व रणबीर यांना ईशा अंबानी व आनंद पिरामल यांची मुलगी आदियाबरोबर बघितलं गेलं. यावेळीदेखील राहा खूपच गोड दिसत होती. राहाच्या वाढदिवसाचीदेखील चर्चाही मोठ्या प्रमाणात रंगली होती. रणबीर कपूर व आलिया भट्ट ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आई-वडील झाले.

आणखी वाचा – आशु-शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे येणार मोठं संकट, प्रोमो समोर येताच नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले, “मालिकांची वाट…”

सुमारे एक वर्षानंतर, गेल्या ख्रिसमसला, त्यांनी त्याच्या चाहत्यांना आपल्या मुलीची पहिली झलक दाखवली. यानंतर राहा जेव्हाही घराबाहेर पडली तेव्हा तिला पापाराझीच्या कॅमेऱ्यांनी कैद केले. राहा कॅमेरा फ्रेंडली आहे आणि पापाराझींना पाहताना अनेकदा चेहऱ्याचे हावभाव बदलते. दरम्यान रणबीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो आता ‘रामायण’ या बहूचर्चित चित्रपटात दिसणार आहे. तसेच ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: alia bhattraha kapoorranbir kapoor
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dilip Joshi

कॉलर पकडली, धमकी दिली अन्…; 'तारक मेहता…'मधील जेठालाल व निर्मात्यामध्ये मोठा वाद, शोही सोडणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.