शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सारा, आलियाला नव्हे तर जावेद जाफरीच्या लेकीला जस्टीन बीबरने स्टेजवर खेचलं, मिठी मारली अन्…; व्हिडीओ व्हायरल    

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 6, 2024 | 6:32 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Anant Ambani and Radhika Merchant Wedding

सारा, आलियाला नव्हे तर जावेद जाफरीच्या लेकीला जस्टीन बीबरने स्टेजवर खेचलं, मिठी मारली अन्...; व्हिडीओ व्हायरल    

सध्या देशभरात अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. १२ जुलै रोजी दोघंही लग्नबांधनात अडकणार आहेत. याआधी लग्नाआधीच्या सर्व कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नुकताच त्यांचा संगीत सोहळा पार पडला आहे. या संगीत सोहळ्यासाठी बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होते. तसेच अंबानी कुटुंबाचादेखील स्पेशल परफॉर्मन्स पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे तो हॉलीवूड पॉपसिंगर जस्टीन बीबरचा परफॉर्मन्स लक्षवेधी ठरला. जस्टीनच्या परफॉरमन्सने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत. आशातच प्रसिद्ध अभिनेता व विनोदी कलाकार जावेद जाफरी यांची मुलगी खूप चर्चेत आली आहे. (Anant Ambani and Radhika Merchant Wedding )

जावेद जाफरीची मुलगी आलवियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती जस्टीनच्या परफॉर्मन्सच्या वेळी खूप खुश असलेली दिसून येत आहे. आलवियाने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये खूप खुश असलेली दिसून येत आहे. तसेच ती जस्टीनला मिठी मारतानाही दिसत आहे. तसेच त्याच्याबरोबर स्टेजवरही दिसून येत आहे.

आणखी वाचा – Video : नातवंडांबरोबर नीता-मुकेश अंबानींचा भन्नाट डान्स, जावयालाही नाचवलं, जगभरात चर्चा

View this post on Instagram

A post shared by Alaviaa (@alaviaajaaferi)

याबरोबरच आलवियाचा भाऊ देखील बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान, अनंत अंबानी, वीर व शिखर पहाडिया यांच्याबरोबर ‘ऐसा पहली बार हुआ है’ तसेच अनन्या पांडे व विद्या बालन यांच्याबरोबरही डान्स करताना दिसली. याचवेळी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बरोबर अमिताभ बच्चन यांनी नात नव्या नवेलीबरोबर गप्पा मारताना दिसला.

आणखी वाचा – गरोदर असल्याच्या रंगल्या तुफान चर्चा, सोनाक्षी सिन्हाने अखेरीस सांगितलं प्रेग्नंसीमागचं सत्य, म्हणाली, “सगळं इतकं छान…”

अंबानी कुटुंबाने देखील ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील गाण्यावर एकत्रितपणे डान्स करताना दिसले. त्यांचाही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला प्रेक्षकांचीही मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. तसेच त्यांच्या डान्सचे कौतुकदेखील करण्यात आले. नीता व मुकेश अंबानींचा एक वेगळाच अंदाज या ठिकाणी पाहायला मिळाला. अनंत व राधिकाच्या लग्नाची चर्चा सर्वत्र झाली असून १२ जुलै २०२४ रोजी मुंबईमधील जिओ वल्ड कन्व्हेशन सेंटरमध्ये लग्न सोहळा पार पडणार आहे. त्यांच्या लग्नासाठी जगभरातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.   

Tags: alaviaa jaffreyanant ambanijaved jaffreyradhika merchant
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
rohit sharma and nita ambani viral video

Video : स्टेजवरच रोहित शर्माला मिठी मारुन ढसाढसा रडू लागल्या नीता अंबानी, तोंडभरुन केलं कौतुक, 'त्या' कृतीने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.