बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दारु पिण्यासाठी गोविंदाच्या पत्नीने स्वीकारला ख्रिश्चन धर्म, स्वतःच केला खुलासा, म्हणाल्या, “येशूंच्या रक्तात वाईन असते म्हणून…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 20, 2024 | 3:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
govinda wife religion

गोविंदाच्या पत्नीने धर्म का बदलला?

बॉलिवूडमधील गोविंदा हा लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना हसण्यास भाग पाडले आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये तसेच गंभीर स्वरुपाच्या भूमिका साकरल्या आहेत. मात्र सध्या तो अभिनयापासून दूर असला तरीही तो सोशल मीडियावर मात्र सक्रिय असलेला दिसून येतो. त्याने ८० च्या दशकात मनोरंजनसृष्टिमध्ये पाऊल ठेवले. तसेच १९८७ साली तो सुनीता अहुजाबरोबर लग्नबंधनात अडकला. गेले  ४० वर्ष ते एकमेकांबरोबर सुखी आयुष्य जगत आहेत. सुनीता या पहिल्यापासूनच लाईमलाइटपासून दूर असलेल्या पाहायला मिळतात. पण त्यांच्याबद्दल एका गोष्टीचा खुलासा आता झाला आहे. (govinda wife religion)

गोविंदा कितीही कमी बोलणारा असला तरीही पत्नी सुनीता मात्र रोखठोक बोलताना दिसतात. कोणतीही गोष्ट त्या बोलायला घाबरत नाहीत. गेल्या काही वर्षात त्या गोविंदाबरोबर अनेक मुलाखतींमध्ये  दिसून येतात. सुनीता यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्या पंजाबी व नेपाळी आहेत. मात्र त्या ख्रिश्चन धर्माचे पालन करताना दिसतात. एका मुलाखतीमध्ये स्वतः धर्म बदल्याबाबतचा खुलासा केला होता. त्यांनी नुकताच ‘टाइमआऊट विथ अंकित’ या पॉडकास्टमध्ये उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या  खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

आणखी वाचा – “मम्मी तू हमके खाना दुंगी”, क्रांती रेडकरच्या लेकींचा हिंदीमध्ये मजेशीर संवाद, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, “माझा जन्म वांद्रे येथे झाला. तसेच माझं शिक्षण ख्रिश्चन शाळेत झाल्याने माझे सर्व मित्रमंडळीदेखील ख्रिश्चन होते. येशूच्या रक्तात वाईन असते असं मी लहान असताना ऐकलं होतं. नंतर मी मनातच विचार केला की वाईन म्हणजे दारु. मी हुशार होतेच त्यामुळे विचार केला की दारु पिण्यात काही वाईट नाही आणि थोडीशी दारु मिळावी म्हणून स्वतःला ख्रिश्चन बनवलं”.

आणखी वाचा – पॉर्नस्टार असूनही किसिंग सीन करताना सनी लिओनी घाबरली अन्…; महेश भट्ट यांचा खुलासा, म्हणाले, “तिचं लाजणं…”

पुढे त्यांनी सांगितलं की, “मी आताही ख्रिश्चन धर्माचे पालन करते आणि दर शनिवारी चर्चमध्ये जाते”. त्यांना विचारले की, “या निर्णयामुळे आई-वडील नाराज होते का?”, त्यावर त्यांनी सांगितले की, “त्यांना याबद्दल काहीच माहीत नव्हते. तसेच मी दर्गा, गुरुद्वारा व मंदिरांमध्येदेखील जाते”.तसेच त्यांनी गोविंदा व त्यांच्या रहाणीमानाविषयीदेखील सांगितले. त्या म्हणाल्या की, “मी वांद्रा येथील अलिशान भागात राहायचे तर गोविंदा विरार येथे राहायचे. त्यांना माझं शॉर्ट स्कर्ट घालणे पसंत नव्हते. तसेच त्यांच्या आईलादेखील आवडत नसे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी व सासूबाईंसाठी साडी नेसण्यास सुरुवात केली”. दरम्यान आता सुनीता व गोविंदा यांचा गुण्यागोविंदाने संसार सुरु असून त्यांना टीना व हर्षवर्धन अशी दोन मुलं आहेत.

Tags: christian religiongovindasunita Ahuja
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
Priya Bapat birthday video

उमेश कामतने बायकोला दिलं बर्थ डे सरप्राइज, संपूर्ण बेडरुमच सजवला अन्…; प्रिया बापट म्हणाली, "देवाचे आभार कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.