शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याने माझा प्रायव्हेट पार्ट दाखवण्यास सांगितले अन्…”, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, “मी त्याला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 12, 2024 | 1:37 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ayushmann Khurrana Casting Couch

"त्याने माझा प्रायव्हेट पार्ट दाखवण्यास सांगितले अन्…", सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, "मी त्याला…"

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कास्टिंग काउचची शिकार व्हावं लागलं आहे. याबद्दल अनेकदा खूप काही कानावरही आले आहे. कास्टिंग काऊचची शिकार अनेकदा स्त्रिया झाल्या आहेत हे कानावरही आले आहे. पण हे बॉलीवूड आहे आणि पुरुष कलाकारांबरोबरही असं घडतं. काही काळापूर्वी एका अभिनेत्याने याबाबत केलेल्या खुलास्याने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. याबाबत अभिनेत्याने सांगितले होते की, कामाच्या बदल्यात कास्टिंग डायरेक्टरने अभिनेत्याला त्याचे प्रायव्हेट पार्ट दाखवण्याची मागणी केली होती. (Ayushmann Khurrana Casting Couch)

बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता आयुष्मान खुराना हा कास्टिंग काऊचची शिकार बनला. आयुष्मान खुरानाने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याच्याबरोबर घडलेल्या कास्टिंग काउचबद्दल खुलासा केला. यावेळी अभिनेत्याने कास्टिंग काउचची शिकार होण्यापासून तो कसा बचावला हेदेखील सांगितले. आयुष्मानने सांगितले की, “एका कास्टिंग डायरेक्टरने मला सांगितले की, जर मी त्याला माझे प्रायव्हेट पार्ट दाखवले तर तो मला चित्रपटात मुख्य भूमिका देईल”. पण मी सरळ असल्याचे त्याला आरामात सांगितले आणि मी त्याची ऑफर नाकारली.

आणखी वाचा – हार्दिक पांड्या दुसऱ्या मुलीच्या प्रेमात?, मिस्ट्री गर्लबरोबरचा फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी दुसरं लग्न करण्याचा दिला सल्ला

आयुष्मान पुढे म्हणाला, “पूर्वी जेव्हा मी ऑडिशनसाठी जायचो तेव्हा तिथे सोलो टेस्ट घेतल्या जात होत्या. मात्र, अचानक तिथल्या लोकांची संख्या वाढली आणि एकाच खोलीत ५० लोक जमा झाले आणि मी विरोध केल्यावर मला हाकलून देण्यात आले, त्यामुळे मला नकारही सहन करावा लागला आहे”. अनेक वेळा अभिनेत्याला त्याच्या भुवया खूप झुडूप असल्याचे सांगून नाकारण्यात आले. मात्र, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याने कधीही हार मानली नाही आणि स्वत:च्या बळावर नाव कमावले.

आणखी वाचा – बायको व लेक घरीच, आई व बहिणीसह काशी विश्वनाथला पोहोचला अभिषेक बच्चन, वाद की आणखी काही?

आयुष्मान खुराना पुढे म्हणाला की, तो आपले अपयश सहज हाताळू शकतो. आयुष्मान म्हणतो की जर त्याने त्याच्या कारकिर्दीत अपयश पाहिले नसते तर कदाचित तो आज या पदावर नसता. अभिनेत्याच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, ‘विकी डोनर’ नंतर तो ‘दम लगा के हईशा’, ‘बरेली की बर्फी’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘ड्रीम गर्ल’, ‘ड्रीम गर्ल २’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे. याशिवाय त्याचे ‘गुगली’ आणि ‘छोटी सी बात’ हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

Tags: ayushman khuranaAyushmann Khurrana Casting Couchbollywood gossipcasting couch
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
anant ambani and radhika merchant wedding schedule

Video : राधिका-अनंत अंबानीच्या लग्नाचा सजला मंडप, कोटी रुपयांचा खर्च, मुहूर्तही ठरला, संपूर्ण वेळापत्रकच कुटुंबियांनी सांगितलं कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.