सोमवार, मे 19, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझ्याशिवाय हे घर…”, अर्जुन कपूरच्या पाळीव श्वानाचं निधन, भावुक होत म्हणाला, “मी तुझ्याशिवाय…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 15, 2023 | 11:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Arjun Kapoor Share emotional note

Arjun Kapoor Share emotional note

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. काही दिवसांपासून त्याच्या व अभिनेत्री मलायका अरोराच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर तो अभिनेत्री कुशा कपिलला डेट करत असल्याच्याही चर्चा होत होत्या. कुशामुळे अर्जुन-मलायकाचं नातं संपुष्टात आलं असल्याचंही बोललं जात होतं. अशा चर्चा होत असताना अर्जुनने सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट बरीच व्हायरल होत आहे. अर्जुनचे सोशल मीडियावर बरेच फॉलोवर्स आहेत. तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो स्वतःच्या आयुष्यातील क्षण फोटो, व्हिडीओद्वारे शेअर करत असतो. अशीच त्याने शेअर केलेली एक पोस्ट बरीच चर्चेत आहे. अर्जुनच्या पाळीव श्वानाच निधन झालं आहे. त्याच्या आठवणीत अर्जूनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. (Arjun Kapoor Share emotional note)

अर्जुनच्या श्वानाचं नाव मॅक्सीमस असं होतं. ही पोस्ट शेअर करताना त्याने मॅक्सीमसबरोबरचे काही क्षण फोटो, व्हिडीओतून शेअर केले आहेत. त्याच्या आठवणीत तो लिहीतो, “जगातील सगळ्यात चांगला मुलगा मॅक्सीमस. दयाळू, धाडसी, गोड मॅक्सीमस. तुझ्याशिवाय हे घर आता पहिल्यासारखं वाटणार नाही. मला नाही माहित मी तुझ्याशिवाय घरात एकटा कसा राहिन. मला तुझी नेहमी आठवण येत राहील”. या पोस्टवरून अर्जुन मॅक्सीमसच्या जाण्याने बराच दुःखी असल्याचं दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

आणखी वाचा – “गणपतीच्या मंडपात पत्त्यांचे डाव अन्…”, मिलिंद गवळींचं सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले, “मुलं दारू पिऊन…”

अर्जुनची बहीणीनेही मॅक्सीमसच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे. ती लिहीते की, “चांगल्या व वाईट वेळेत आमच्यावर अफाट प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. तुझ्याशिवाय हे घर आता पूर्वीसारखं राहणार नाही”.अर्जुनने केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनीही कमेंट करत सांत्वना व्यक्त केली. एका नेटकऱ्याने, ‘तुझ्या भावनिक नुकसानाबद्दल मी खूप  दुःख आहे’ असं म्हणत त्याच्या दुःखात सहभाग दर्शवला.

आणखी वाचा – “आपल्या घरातलं माणूस…”, अडीच वर्षानंतर मालिकेमध्ये परतल्यानंतर तेजश्री प्रधानची पोस्ट, म्हणाली, “तुमच्यातलं कोणीतरी…”

अर्जुन लवकरच अभिनेत्री भूमी पेडणेकरसह नुआ शैलीच्या थ्रिलर ‘द लेडीकिलर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तो भूमी पेडणेकर व रकुल प्रीत सिंगसह एका रोमँटिक कॉमेडी चित्रपटातही दिसणार आहे.   

Tags: arjun kapoorbollywood actorpet dogShare emotional note
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Sharmila Shinde Shares Experience
Entertainment

“सीनमध्ये बाळ गेलं पण…”, ‘नवरी मिळे…’मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, “रडले, रागावले…”

मे 19, 2025 | 7:00 pm
achint kaur struggle for work
Entertainment

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

मे 19, 2025 | 6:38 pm
worms and fungus in dairymilk Cadbury
Entertainment

कॅडबरीमध्ये अळ्या, बुरशी अन्…; साताऱ्याच्या डी-मार्टमधील धक्कादायक प्रकार, मराठी अभिनेत्रींनी शूट केला व्हिडीओ

मे 19, 2025 | 5:45 pm
Shilpa shirodkar corona positive
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…

मे 19, 2025 | 4:55 pm
Next Post
Sunil Shroff Passed Away

‘OMG 2’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, शेवटचा डान्स व्हिडीओ व्हायरल, चाहतेही हळहळले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.