शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रिलस्टार्सला ‘बिग बॉस मराठी’च्या घरात महत्त्वाचं स्थान, धनंजय पोवार, सुरज चव्हाणची एण्ट्री, शोमध्ये प्रत्येक प्रसंगाचा कसा सामना करणार?

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 29, 2024 | 12:24 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 popular reel stars Dhananjay Powar and Suraj Chavhan entered in the house

रिलस्टार्सला 'बिग बॉस मराठी'च्या घरात महत्त्वाचं स्थान, धनंजय पोवार, सुरज चव्हाणची एण्ट्री, शोमध्ये प्रत्येक प्रसंगाचा कसा सामना करणार?

‘बिग बॉस मराठी’च्या नवीन सीझनची मोठ्या दणक्यात सुरुवात झालेली आहे. यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुख सांभाळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यावर्षी स्पर्धक म्हणून घरात कोण प्रवेश करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.  ‘बिग बॉस मराठी’चं आलिशान घर आता नव्या रुपात नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी तयार होता. १०० हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या कलावंतांवर आपली नजर रोखायला सज्ज झाले आहेत. या प्रवासात अतरंगी नमुन्यांचे बहुरंग, बहुढंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुख सांभाळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यावर्षी स्पर्धक म्हणून घरात कोण प्रवेश करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आज पार पडणाऱ्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात याचा उलगडा झाला आहे. बिग बॉसच्या घरात नेते, अभिनेते यांसह रीलस्टार आणि कीर्तनकार सहभागी झाले आहेत. वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – अभिजीत सावंत, छोटा पुढारी, परदेसी गर्ल व निक्की तांबोळीची ‘बिग बॉस मराठी’मध्ये धमाकेदार एन्ट्री, एकमेकांशी कसं जुळवून घेणार?

यंदाच्या पर्वात रीलस्टारचा दबदबा पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी अंकिता वालावलकर यांची एंट्री झाली असून आता यात धनंजय पोवार व सूरज चव्हाण यांचाही समावेश झाला आहे. ‘गुलीगत धोका’ फेम रिल स्टारची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली असून उद्योजक ते फेमस रील स्टार असा प्रवास करणारा कोल्हापुरी गडी, धनंजय पोवार यांनीही बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरुषोत्तमदादा पाटील व वैभव चव्हाण ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमाकूळ घालण्यास सज्ज, कोण कोणावर भारी पडणार?

दरम्यान, नुकतीच ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली असून हा नेत्रदीपक सोहळा प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीसह जिओ सिनेमावरही पाहता येणार आहे. रोज रात्री ९ वाजता ‘बिग बॉस मराठी’ हा शो बघता येणार आहे. २४ तास ड्रामा सुरु असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यावर्षी काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

Tags: bigg boss marathiBigg Boss Marathi 5 NewsBigg Boss marathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Saatvyaa mulichi satvi mulgi serial update Netra's baby being in danger from Indrani know more

'सातव्या मुलीची...' मालिकेला वेगळंच वळण, नेत्राच्या बाळाला इंद्राणीपासूनच धोका? इंद्राणी बाळाला मारण्याचे प्रयत्न करणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.