शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : नवऱ्याच्या ‘त्या’ वागण्यामुळे आरती सिंहचा राग अनावर, रागाच्या भरात केलं असं कृत्य, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जून 28, 2024 | 10:26 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss fame Aarti Singh angry on her husband video viral on social media.

Video : नवऱ्याच्या ‘त्या’ वागण्यामुळे आरती सिंहचा राग अनावर, रागाच्या भरात असं केलं कृत्य, व्हिडीओ व्हायरल

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आरती सिंह ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच आरती दीपक चौहानबरोबर लग्नबंधनात अडकली. आरती सिंगचे लग्न होऊन दोन महिने झाले आहेत. तिच्या लग्नासाठी मनोरंजन क्षेत्रातील सर्व कलाकारमंडळी उपस्थित होते. मामा गोविंदादेखील आरतीच्या लग्नात सहभागी झाला होता. लग्नानंतर ती हनिमूनसाठी पॅरिसला गेली होती आणि ती आता मुंबईत परतली आहे. अभिनेत्रीचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने नवऱ्याला एक तास उशिरा आल्याबद्दल फटकारले आहे. तिला खूप राग आला होता, पण तिच्या पतीने तिला ज्या प्रकारे शांत केले ते पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

सोशल मीडियावर आरतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या नवऱ्यावर प्रचंड रागावली असल्याचे दिसत आहे. तसेच तिच्या रागाण्यामुळे तिचं क्युट अंदाजही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आरती आपल्या घरात आहे. मग तिचा नवरा येतो आणि तिला विचारतो की, त्याने असे काय केले की त्यामुळे आरतीला राग आला आहे. त्यावर आरतीने “तुला ४.३० वाजता यायला सांगितले होते” असं म्हणते. यावर दीपक म्हणतो की, “त्याला फक्त एक तास उशीर झाला आहे”. हे ऐकून आरती म्हणते “एक तासही खूप जास्त आहे”.

आणखी वाचा – वृषभ, मिथुन व धनु राशीच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस आहे खास, सुप्त इच्छा होतील पूर्ण, जाणून घ्या…

मग दिपकने “या वेळेत तुला काय करता आले नाही” असे विचारल्यावर आरती रागाने म्हणते, “तुझ्यामुळे मी एक टास् बसून आहे. मी जिमलाही गेले नाही. घरीच बसून राहिले” यावर दीपक पुन्हा “मी शिक्षा भोगायला तयार आहे” असं म्हणताच तुला मी मारेन” असं आरती म्हणते. नवरा एक तास उशिरा आल्याने आरती त्याच्यावर रागावली असल्याचे दिसत आहे.  या व्हिडीओमध्ये आरतीचा राग खूपच क्यूट दिसत असला तरी दुसरीकडे नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत.

आणखी वाचा – प्रतिबिंब शक्तीबद्दल माहिती झाल्यानंतर रुपालीकडून नेत्राला बाळाच्या जीवाबद्दल धमकी, काय असेल नेत्राचं पुढचं पाऊल?

एकाने कमेंट करत “सांगा ही काय वेळ आली आहे, नवरा तिला ‘तुम्ही’ म्हणत आहे आणि पत्नी ‘तू’ म्हणत आहे” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “पतीशी अशाप्रकारे बोलणे खूपच विचित्र आहे” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने “तो पती नव्हे तर तुझा गुलाम झाला आहे” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर अनेक लोकांनी आरतीच्या या वागण्याला ‘ओव्हर ॲक्टिंग’ म्हटलं आहे.

Tags: Aarti SinghAarti Singh Videosbollywood actressBollywood entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Nawazuddin Siddiqui On Wedding and relationship

"प्रत्येक पावलावर फसवणूक झाली आणि…", रिलेशनशिप व लग्नाबाबत नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा खुलासा, म्हणाला, "लग्नानंतर एकमेकांना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.