बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 18 Update : ‘बिग बॉस १८’ला मिळाला पहिला वहिला स्पर्धक, घरात जाणार ‘ही’ लोकप्रिय व्यक्ती, जाणून घ्या…

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 2, 2024 | 6:31 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Bigg Boss 18 gets its first ever contestant know who is see the details

‘बिग बॉस १८’ला मिळाला पहिला वहिला स्पर्धक, घरात जाणार ‘ही’ लोकप्रिय व्यक्ती, जाणून घ्या...

छोट्या पडद्यावरीलण नेहमीच चर्चेत राहणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. बिग बॉस’चे प्रत्येक पर्व हे चांगलेच गाजते. शोमधील स्पर्धकांची भांडणे, शोमध्ये येणारे ट्विस्ट, त्याचबरोबर या शोमधील स्पर्धकांच्या नात्याविषयीची अनेक उलगडे या शोमधून होत असतात. त्यामुळे चाहत्यांनादेखील या शोविषयी व शोमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाविषयी कायमच उत्सुकता असते. ‘बिग बॉस’चे १७वे पर्व हे चांगलेच गाजले. या पर्वातील स्पर्धकांच्या चर्चा अजून संपत नाही इतक्यात ‘बिग बॉस’च्या आगामी पर्वाची चर्चा सुरु झाली आहे.

‘बिग बॉस’च्या आगामी म्हणजेच ‘बिग बॉस १८’ बद्दल प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. दरवेळेप्रमाणे या वेळीही या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार? हे जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून याबद्दल नुकतीच एक नवीन अपडेट समोर येत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

‘बिग बॉस १८’साठी डिजिटल कंटेंट क्रिएटर पूजा शर्मा रेखा हे पहिले नाव नाव समोर आले आहे. पूजा शर्मा ही ट्रान्सजेंडर असून ती सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. जेव्हा तिचा मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ अचानक व्हायरल होताच तिला लोकप्रियता मिळू लागली. तिच्या चेहऱ्याची ठेवण ही अभिनेत्री रेखा यांच्याची जुळत असल्यामुळे तिला ‘रेखा’ म्हणू लागले.

आणखी वाचा – Video : लेकाचं बोलणं ऐकून भर कार्यक्रमातच रडू लागले मुकेश अंबानी, अनंतचेही डोळे पाणावले, आई स्टेजवर आली अन्…; Inside Video व्हायरल

टेलि टॉक इंडियाला दिलेल्या मुलाखतीत पूजा शर्माने ‘बिग बॉस’मध्ये जाण्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी “ती लवकरच तुम्हाला याविषयी कळेल” असं म्हणाली होती. त्यामुळे पूजाच्या या विधानामुळे ती ‘बिग बॉस १८’ची पहिली स्पर्धक होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. अर्थात याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे यात किती तथ्य आहे हे आगामी काळात कळेल.

आणखी वाचा – “माझ्या आईला जाऊन…”, मिलिंद गवळी आईच्या आठवणीत भावुक, म्हणाले, “शरीराने ती आमच्यात नाही पण…”

दरम्यान, ‘बिग बॉस १८’ विषयी चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच या पर्वात याव्यतिरिक्त आणखी कोण कोण सहभागी होणार याविषयीदेखील चाहते उत्सुक आहेत.

Tags: Bigg Boss 18Bigg Boss Marathi Entertainment NewsBigg Boss marathi newsbigg boss newsBigg Boss Upcoming Seasonentertainment newsmarathi entertainment newsबिग बॉसबिग बॉस १८बिग बॉस आगामी सीझनबिग बॉस बातमीबिग बॉस मराठी बातमीबिग बॉस मराठी मनोरंजन बातमीमनोरंजन बातमीमराठी मनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
Actor Ram Charan viral video

Video : अशीही सेवा! विमानामध्ये राम चरणने बायकोच्या पायाला केलं मालीश, व्हिडीओ बघताच नेटकरी म्हणाले, “यांना पुरस्कार द्या…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.