रविवार, सप्टेंबर 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मोठी बातमी! मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅप कोसळला आणि…, एकाचा मृत्यू…

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 14, 2026 | 4:01 pm
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Mulund Metro Accident

मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅप कोसळून ३ ते ४ जण जखमी तर एकाचा मृत्यू

Mulund Metro Accident : मुंबई शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड येथे मेट्रोचा स्लॅप कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक ऑटो रिक्षा आणि चार चाकी वाहनावर हा स्लॅप कोसळला आहे. यात काही जण जखमी झाल्याचं असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुलुंड पश्चिम भागात मेट्रोच्या कामाचा एक अवजड पिलर आणि स्लॅबचा भाग तब्बल २५ फुटांच्या उंचीवरून थेट रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर कोसळला. या दुर्घटनेत रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

आणखी वाचा: रामानंद सागर यांच्या लेकाचे निधन, वर्षभरापूर्वीच दुसऱ्या मुलाचे झालेले निधन, सागर कुटुंबावर शोककळा

मुलुंडमध्ये मेट्रो लाईन ४ चे काम वेगाने सुरू आहे. नेहमीप्रमाणे रस्त्यावर वाहनांची वर्दळ असताना, अचानक २५ फुटांच्या उंचीवर असलेला मेट्रोच्या खांबाचा काही भाग आणि लोखंडी सळ्याचा एक भाग थेट खाली कोसळला. हा भाग इतका अवजड होता की, खाली उभ्या असलेल्या दोन ते तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले. यात एका रिक्षावर हा स्लॅब थेट आदळल्याने रिक्षाचा वरचा भाग पूर्णपणे चेपला गेला. या दुर्घटनेचा एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, रिक्षा चालकाचा पाय हा स्लॅबखाली दबाला गेला आहे. त्यामुळे त्याला बाहेर पडता येत नाही. काही सेकंदांच्या फरकाने त्याचा जीव वाचला. (Mulund Metro Accident)

तर मिळालेल्या माहितीनुसार या अपघातादरम्यान तीन ते चार जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या दुर्घटनेचा एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, रिक्षा चालकाचा पाय हा स्लॅबखाली दबाला गेला आहे. त्यामुळे त्याला बाहेर पडता येत नाही. काही सेकंदांच्या फरकाने त्याचा जीव वाचला. (Mulund Metro Accident)

आणखी वाचा: “भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला जागा नाही”, रितेश देशमुख रुचितावर भडकला, म्हणाला, “कुठल्याच आईला…”

Tags: LBSMulundMulund Metro AccidentMumbai Metro
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Ganesh Vandana
Entertainment

बाप्पाच्या भक्तीत रंगणार ‘आली मोठी शहाणी’ मधील ‘गणेश वंदना’,

सप्टेंबर 12, 2026 | 10:16 am
Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Next Post
Sanjay Mishra On Father Death

"चितेतील राख अंगावर लावली" सुप्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला वडिलांच्या निधनानंतर घाटावर घडलेला 'तो' प्रसंग

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.