सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आमच्या कुटुंबाला विष देऊन मारून टाका…”, अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाली, “त्यांना घराबाहेर काढा आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 12, 2024 | 11:28 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
payal malik viral video

“आमच्या कुटुंबाला विष देऊन मारून टाका...”, अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाली, “त्यांना घराबाहेर काढा आणि...”

सध्या ‘बिग बॉस ओटीटी ३’ची चर्चा सुरु आहे. हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून चांगलीच चर्चेत आले आहेत. या कार्यक्रमामध्ये मनोरंजन, सोशल मीडिया स्टार, युट्यूब या क्षेत्रातील अनेक ओळखीचे चेहरे बघायला मिळत आहेत. या कार्यक्रमामध्ये युट्यूबर अरमान मलिक व त्याच्या दोन्ही पत्नींनी सहभाग घेतला आहे. तेव्हापासूनच तो अधिक चर्चेत आला. मागील आठवड्यात अरमानची पहिली पत्नी पायल घरातून नॉमीनेट झाली होती. घराबाहेर पडल्यानंतर पायल अधिक चर्चेत राहू लागली आहे. तिचे अनेक व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिले. सध्या तिच्या एका व्हिडीओने सगळ्यांचेच चांगले लक्ष वेधले आहे. (payal malik viral video)

‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये सहभागी झालेल्या पायलने अधिक लोकप्रियता मिळवली आहे. मात्र बाहेर आल्यानंतर तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पुन्हा एकदा तिचा व्हिडीओ समोर आला असून तिने तिच्या कुटुंबियांबद्दल भाष्य केले आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली आहे की, “मी फोन बघणं बंद केले आहे. कारण मी खूप चुकीचं केलं आहे असे सगळे जण म्हणत आहेत. हे केलं, ते केलं, अरमानला घराबाहेर काढा. मग काढा ना बाहेर! नका काढू असं कुठे मी म्हंटलं कधी. तिथून बाहेर काढा घरी पाठवा. त्याचं तो घर सांभाळेल, मुलं सांभाळेल मी एकटी खूप कंटाळले आहे”.

आणखी वाचा – सायली-अर्जुनमधील वादाच्या जाळ्यात प्रिया अडकणार, प्रेमाचं नाटक करण्याचा प्लॅन होणार यशस्वी अन्…

BiggBossOTT3 | #PayalMalik Says, Nikal Do Golu Ko Aur Armaan Ko, Aakar Hume Zeher De Do, Sara Kalesh Khatam… Payal On Receiving Hate Comments#ArmaanMalik #KritikaMalik #VishalPandey pic.twitter.com/EtPznOLrL5

— Mohd Uvaish (@MohdUvaish1279) July 11, 2024

पायल पुढे म्हणाली की, “अरमानलाच का? गोलूला (कृतिका) पण घराबाहेर काढा. कारण आमच्या कुटुंबाला सगळ्यांचा तिरस्कार सहन करावा लागत आहे. असं वाटत आहे की जगात आमचेच कुटुंब आहे जे खूप चुकीचे काम करत आहे. नाहीतर असं करा की आमचे सात लोकांचं कुटुंबं आहे या आम्हाला विष द्या. सगळे विषयच संपतील”.

आणखी वाचा – अखेर आदित्य-अहिल्यादेवी समोरासमोर, दामिनीची मोठी फजिती आणि…; मुलाखतीच्या प्लॅनचा संशय येणार का?

‘बिग बॉस ओटीटी ३’ मधून बाहेर पडल्यानंतर पायलने ‘विकेंड का वॉर’साठी स्टेजवर होती. त्यावेळी तिने विशाल पांडेने कृतिकाबद्दल जे बोलला ते तिने सांगितले. त्यानंतर अरमानने विशालच्या कानशिलात लगावले. या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा देखील झाली होती.

Tags: arman malikbig boss ott 3payal malikviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Abhishek bachchan

बायको व लेक घरीच, आई व बहिणीसह काशी विश्वनाथला पोहोचला अभिषेक बच्चन, वाद की आणखी काही?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.