शुक्रवार, मे 23, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जो भी होगा, देखा जायेगा,” संतुर जोडी नारकर कपलचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “नारकर साहेब…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 28, 2023 | 12:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Avinash Narkar and Aishwarya Narkar

“जो भी होगा, देखा जायेगा,” संतुर जोडी नारकर कपलचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "नारकर साहेब…"

मनोरंजन सुष्टीतील एव्हरग्रीन जोडपं म्हणून अभिनेते अविनाश नारकर व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचं नाव आधी घेतलं जात. वयाची पन्नाशी ओलांडलेलं हे जोडपं सोशल मीडियावर खूप सक्रिय असतं. अविनाश व ऐश्वर्या यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. चित्रपट, मालिका, नाटक या तीनही माध्यमातून या जोडीने बरंच एकत्रित काम केलं आहे. सध्याच्या ट्रेंडींगनुसार ते कोणत्याच बाबतीत मागे नाहीत. अनेक रील्स व व्हिडीओ बनवून ते नेहमीच प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. (Avinash Narkar and Aishwarya Narkar)

सोशल मीडियावर या जोडीचा प्रत्येक व्हिडीओ व्हायरल होत असतो. नुकताच त्यांनी एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे; जो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. नुकताच अविनाश नारकर व ऐश्वर्या यांनी बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या ‘क्यूँ करू फिकर’ या गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहील आहे की, “जो भी होगा देखा जायेगा”.

या व्हिडीओत अविनाश व ऐश्वर्या नारकर यांनी गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळतोय. अभिनेते अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांच्या दान व्हिडीओमुळे ते नेहमीच चर्चेत असतात.बरेचदा ते दोघेही नेटकऱ्यांच्या तावडीतही सापडतात. अशातच त्यांचा हा डान्स काही नेटकऱ्यांना आवडला आहे, तर काही नेटकऱ्यांना खटकला आहे. त्यामुळे व्हिडीओच्या खाली नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा – ‘चांद्रयान ३’च्या महिला शास्त्रज्ञांचा टिकली, मंगळसूत्र व साडीमधील लूक, फोटो पाहिल्यानंतर कंगना रणौत म्हणते, “भारतातील आघाडीचे…”

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “नारकर साहेब शरीबरोबर तोंडानेही मनसोक्त नाचतात.” तसेच दुसऱ्या एका युजरला या जोडीचा डान्स आवडला असून त्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “आयुष्य एकदाच मिळत.. भरभरून जगून घ्यावे.” तर आणखी एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे, “संतुर जोडी”.

हे देखील वाचा – “बाळानंतर लैंगिक जीवनावर परिणाम?, नैसर्गिकरित्या गरोदर राहिलीस का?”, प्रश्नावर भडकली मराठमोळी अभिनेत्री, म्हणाली, “कोणी कसंही…”

दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास अविनाश हे ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ या मालिकेत वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकत आहेत. शिवाय लवकरच त्या ‘बातें कुछ अनकही सी’ या हिंदी मालिकेतही त्या पाहायला मिळणार आहेत.

Tags: aishwarya narkaravinash narkarentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Salman Khan
Entertainment

घरापर्यंत पोहोचली, दरवाजाची बेलही वाजवली अन्…; ‘त्या’ महिलेचा सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, घडलं असं की…

मे 23, 2025 | 3:46 pm
dowry death in pune
Social

बापाला शेवटचा फोन अन् लेकीने संपवलं आयुष्य, पुण्यात हुंड्यामुळे आणखी एक बळी, लग्नाच्या एका महिन्यातच…

मे 23, 2025 | 3:35 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“हुंड्याच्या पैशांतून उभारलेली घरंदारं…”, वैष्णवी हगवणे प्रकरणी मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, म्हणाले, “असा छळ…”

मे 23, 2025 | 12:51 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“प्रकरण दाबलं तर पुन्हा पैसा व पद…”, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य, म्हणाली, “आरोपींना…”

मे 23, 2025 | 12:35 pm
Next Post
Sunil Grover Viral Video

Video : बाजारात चक्क लसूण विकायला बसला 'हा' सुप्रसिद्ध अभिनेता, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.