सतत रडते, स्पर्धकांची दाखवलेली गरिबी आणि…; रिएलिटी शोमध्ये होणाऱ्या ड्रामावर गीता कपूरचा मोठा खुलासा, स्क्रिप्टेड असणं…
Geeta Kapoor On reality Show : टीव्ही शो किती वास्तविक आहेत यावर अनेकदा चर्चा होतात. बर्याच काळापासून हा मुद्दा अनेकांनी...
स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Geeta Kapoor On reality Show : टीव्ही शो किती वास्तविक आहेत यावर अनेकदा चर्चा होतात. बर्याच काळापासून हा मुद्दा अनेकांनी...
Samsara New Marathi Movie : सध्या मराठी सिनेसृष्टीत चित्रपटांची रांग लागलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक मराठी चित्रपट पेक्षकांच्या भेटीस...
Dattu More Baby Boy : मराठी कलाकार मंडळी एकामागोमाग एक चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर करताना दिसत आहेत. काहींनी लग्न बंधनात...
Newborn Baby Emotional Story : सुरुवातीच्या काळात वंशाचा दिवा असावा म्हणून एखाद्या महिलेला कुटुंबाकडून खूप त्रास सहन करावा लागायचा. इतकचं...
Amruta Pawar Baby Boy : मराठी अभिनेत्री अमृता पवार हिने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्रीने आई झाल्याची गुडन्यूज...
Madhuri Dixit Hair Secret : लांबसडक केस असावेत असं प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं. आणि यासाठी प्रत्येक महिला कोणतेही उपाय करण्यास...
Aatli Baatmi Phutli : अभिनेते विजय निकम यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांच्या अनेक भूमिका चित्रपटांमधून विशेष...
Viral Video : सोशल मीडियाचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात....
Gehana Vasisth On Controversy : 'हाउस अरेस्ट' या शोमधून अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एजाज खानचा हा शो उल्लू अॅप मधून...
Nirmal Kapoor Death : निर्मल कपूर यांचे २ मे रोजी शुक्रवारी मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ९० व्या...
Powered by Media One Solutions.