शुक्रवार, मे 16, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Ankita Walawalkar Gruhpravesh Video

Video : फुलांच्या पायघड्या, दिव्यांची रोषणाई अन्…; अंकिता वालावलकरचं सासरी जंगी स्वागत, सेल्फीसाठीही शेजारच्यांची गर्दी

Ankita Walawalkar Gruhpravesh Video : मराठी सिनेविश्वात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली ती म्हणजे 'बिग बॉस' फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर...

Shirke Descendants Objection On Chhaava

“कोणताही पुरावा नसताना…”, शिर्केंच्या वंशजांचा ‘छावा’वर आक्षेप, थेट दिग्दर्शकाला केलं आवाहन, म्हणाले, “महाराष्ट्रात फिरणं बंद करु आणि…”

Shirke Descendants Objection On Chhaava : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या सिनेमाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्डब्रेक करत इतिहास रचला आहे. एका...

PM Modi on Chhaava

पंतप्रधान मोदींनाही ‘छावा’ची भुरळ, विकी कौशलच्या चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले, “महाराष्ट्र आणि मुंबई…”

PM Modi on Chhaava : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी...

Pritam Chakraborty News

सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या कार्यालयातून चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, ९५% रक्कम जप्त, आयफोन, लॅपटॉपसाठी पैसे खर्च केले अन्…

Pritam Chakraborty News : आठ दिवसांच्या सततच्या तपासानंतर, मुंबईतील मालाड पोलिसांनी संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या स्टुडिओमधून ४० लाख रुपयांची बॅग...

Yuzvendra Chahal and Dhanashree Divorce

घटस्फोटानंतर क्रिकेटपटू युजवेंद्र चहल पत्नीला देणार ‘इतके’ कोटी, पोटगीच्या रकमेवरही कर आकाराला जातो का?

Yuzvendra Chahal and Dhanashree Divorce : भारतीय क्रिकेटपटू याजुवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी अखेर घटस्फोट घेतला आहे. दोघांनी कौटुंबिक...

Akshata Aapte  On Chhaava Movie

“सिनेमा मराठीत का बनवला नाही?”, नवरी मिळे…’ फेम अभिनेत्रीची ‘छावा’ चित्रपटावर टीका, म्हणाली, “माहिती आहे तेच दाखवले आणि…”

Akshata Aapte  On Chhaava Movie : सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे छावा या सिनेमाची. आठवड्याभरात २०० कोटींचा टप्पा...

Yuzvendra - Dhanashree Divorce

लग्नाच्या चार वर्षांनी युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट, कारण ऐकून व्हाल थक्क, नातं सुरळीत सुरु असतानाच…

Yuzvendra - Dhanashree Divorce : भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्यांची पत्नी धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. या...

India's Got Latent Controversy

महाराष्ट्र सायबर सेलकडून राखी सावंतला समन्स, ‘या’ दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

India's Got Latent Controversy : 'इंडियाज गॉट लेटेंट'मधील रणवीर अलाहाबादिया हे प्रकरण व्हायरल झाले. आक्षेपार्ह विधान केल्याने हा वाद पेटून...

Tejasswi Prakash Viral Photo

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या विजेत्यापदावर तेजस्वी प्रकाशचे नाव?, फिनालेचा ‘तो’ फोटो व्हायरल, नेमकं सत्य काय?

Tejasswi Prakash Viral Photo : छोट्या स्क्रीनवरील बर्‍याच मोठ्या सेलिब्रिटींनी टीव्हीच्या लोकप्रिय स्वयंपाकाच्या रिऍलिटी शो 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' मध्ये भाग घेतला...

Ar Rahman Ex Wife Saira Banu Hospitalised

एआर रेहमानची पूर्वाश्रमीची पत्नी सायरा बानो रुग्णालयात दाखल, कठीण काळात नवऱ्याची मिळाली साथ, आभार मानले अन्…

Ar Rahman Ex Wife Saira Banu Hospitalised : प्रसिद्ध गायक एआर रहमानची पूर्वाश्रमीची पत्नी सायरा बानोला नुकतीच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीनंतर...

Page 36 of 457 1 35 36 37 457

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist