स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Trending Song Viral

तांजानियाच्या किली पॉलला ही पडलीय ‘बहरला मधुमास’ची भुरळ

चित्रपट येतात जातात मात्र चित्रपटातील गाणी ही कायम प्रेक्षक गुणगुणत असतात. चित्रपट हिट ठरो वा ना ठरो चित्रपटातील गाणी मात्र...

Umesh Kamat Angry

घराचा कॅफे..’ उमेश संतापला प्रियावर

मराठी सिनेविश्वातील सिद्धार्थ मिताली, रितेश जेनेलिया, उमेश प्रिया या जोड्या नेहमीच काही ना काही कारणास्तव चर्चेत असतात. रील लाईफ प्रमाणे...

Shivaji Satam and Nana Patekar

पत्नीच्या निधनानंतर शिवाजी साटम यांना नानांनी सावरलं

एखाद्या कलाकाराच्या आयुष्यातही बरेच चढ उतार येत असतात. खाजगी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाना कलाकारालाही तोंड द्यावं लागत. बरेचदा कलाकारांच्या वैयक्तिक...

Onkar Bhojane Performance

नाटकाच्या प्रयोगादरम्यान टाळ्यांमधून मिळाली कौतुकाची थाप

कलाकार म्हटलं की तो बहुरंगी, बहुढंगी असतोच. अनेक कला जोपासत तो त्याच्यातलं वेगळेपण साऱ्यांच्या समोर सिद्ध करायला नेहमीच सज्ज असतो....

Mahesh Kothare Incindent

‘माझ्या ट्रॉफीज हे दोनच शब्द माझ्या तोंडून बाहेर पडले आणि…’

सर्वसामान्यांप्रमाणे कलाकारांच्या आयुष्यातही चढ  उतार येत असतात. या चढ उतारांना ते ही सामोरे जातात, बरेचदा आयुष्यात अशा काही घटना घडतात...

Milind Gawali Post Viral

बापाची व्यथा मांडणारी मिलिंद गवळींची बापलेकीची ती पोस्ट चर्चेत

बाप आणि लेकीचं नातं हे आई आणि मुलीच्या नात्यापेक्षा कुठेतरी अधिक घट्ट असतं किंवा जवळच असत. लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळलेली...

Prabhakar More Family Time

बायकोचा हात हातात प्रभाकर मोरेंचा समुद्रकिनारी रोमँटिक अंदाज

कलाकारही शुटिंगमधून मिळालेल्या मोकळ्या वेळेत आपल्या कुटुंबियांना, प्रियजणांना नेहमीच वेळ देताना दिसतात. त्यांचे कुटुंबासोबतचे रिअल लाईफ फोटो व्हिडीओ ते नेहमीच...

Urmila Kothare Jija Kothare

उर्मिलाची रील आणि रिअल लेकीसोबत सेटवर धमाल

कलाकारांच्या मायलेकींच्या जोड्या ह्या नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. कलाकारांच्या खऱ्या आयुष्याबाबत, त्यांच्या कटुंबाबाबत जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. अशातच अभिनेत्री...

Laxmikant Berde Mahesh Kothare

‘बाकीच्यांच्या सिनेमांवर माझं घर चालतं आणि महेशच्या सिनेमांमुळे…’ लक्ष्याने दिल होत पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर

कलाकार जसजसा मोठा होत जातो तसे प्रसारवाहिन्या म्हणा, वा आताच्या घडीला डिजिटल मीडिया हा त्यांना मोठ करतो किंवा कलाकारांना मोठं...

Pooja Sawant New Project

अभिनेत्री पूजा सावंतचा नवा प्रोजेक्ट येतोय लवकरच

अभिनेत्री पूजा सावंत ही तिच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर नेहमीच राज्य करते. आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने तिने कायमच प्रेक्षकांच्या...

Page 213 of 225 1 212 213 214 225

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist