नवरा रक्ताच्या थारोळ्यात, मुलांना वाचवण्यासाठी बुरखा घातला, नदी ओलांडताना…; पहलगाम हल्ल्यात आईचा लेकांच्या जीवासाठी संघर्ष
२२ एप्रिल पहलगाममध्ये गेलेल्या पर्यटकांसाठी तसेच संपूर्ण देशासाठीच काळा दिवस ठरला. कोणी जोडीदाराबरोबर, कोणी कुटुंबाबरोबर तर कोणी मित्रमंडळींबरोबर पहलगामध्ये मजा-मस्ती...