सासू-सासरे, नणंदांनी छळलं, नवऱ्याचा पाठिंबा नाही आणि…; ऋता दुर्गुळेच्या सासूबाईंच्या हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख
जन्माला आल्यानंतर स्ट्रगल कोणालाही चुकला नाही, असं म्हणत आपण प्रत्येक प्रसंगाचा सामना करतो. बहुदा हाच विचार सुप्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा शाह...