शनिवार, मे 10, 2025
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Nawazuddin Siddiqui

मराठी भाषेच्या शुभेच्छा देत लवकरच मराठी प्रोजेक्टची सुरुवात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच ट्विट चर्चेत

भारत हे महान राष्ट्र ज्याप्रकारे सर्वाना सामावून घेत त्याच प्रेमाने इथल्या भाषाही एकमेकांना आपल्याशा वाटू लागतात. सर्व जाती धर्मांप्रमाणेच सर्व...

Tejashri Pradhan

‘इतक्या वर्षांनी पुन्हा योग आला…’ तेजश्री प्रधानची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मराठी मनोरंजन आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान तिच्या निरागस अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. तेजश्री प्रधान हिने तिच्या अभिनयाची...

sandeep pathak post on poilitcs

‘मराठी माणूस पंतप्रधान व्हावा….’ बाळासाहेब ठाकरेंची इच्छा व्यक्त करत सध्याच्या राजकारणावर संदीपची पोस्ट चर्चेत

प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात अभिनेता संदीप पाठकचा हात कोणी धरू शकत नाही. कॉमेडीसोबतच त्याने आशयघन विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची...

phulrani new song

बालकवींच्या कवितेने सजणार फुलराणीचा अनोखा साज 

हिरवे हिरवे गार गालिचे,  हरित तृणांच्या मखमालीचे,त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती(phulrani new song) बालकवींची ही प्रसिद्ध कविता साऱ्या मराठी...

onkar bhojane new film

सामान्य मुंबईकराच्या भूमिकेत दिसणार ओंकार भोजने ‘मावळा’ या पोवाड्यातून आला लुक समोर

विनोदाचं अचूक टायमिंग जुळवत ओंकार भोजनेने कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', या रिऍलिटी...

snehal shidam nikhil bane

‘मी आणि निखिल खूप….’ निखिल आणि स्नेहलच्या अफेरच्या चर्चांवर अखेर स्नेहल शिदमचं स्पष्टीकरण

स्नेहल शिदम ही "चला हवा येउद्या" होऊ दे वायरल या पर्वाची विजेती ठरली होती. स्नेहल ही "चला हवा येउद्या" या...

bhagya dile tu mala

भाग्य दिले तू मला मालिकेत नवीन वळण प्रेक्षकांचं आवडतं पात्र घेणार मालिकेतून निरोप?

मराठी मालिका विश्वात अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर करणारी मालिका ठरलीये. मालिकेतील प्रत्येक पत्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेलं दिसतंय. मालिकेतील राज...

Prashant damle

अभिमानस्पद! नाटककार प्रशांत दामले यांचा ‘या’ मानाच्या पुरस्काराने गौरव

नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती अथवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली कला होय....

Rakhi sawant

‘मी हिंदू असल्यामुळे मला नाकारलं’, राखीचा आदिल बद्दल नवीन खुलासा

मनोरंजन क्षेत्रात वावरणारे कलाकार फक्त अभिनयासाठीच नाहीत तर आपल्या खाजगी आयुष्यातील घटनांसाठी जास्त चर्चेत असतात. सध्याच्या घडीला अशीच एक अभिनेत्री...

aai kuthe kay karte

आई कुठे काय करते मालिकेत अरुंधती-आशुतोष, संजना-अनिरुद्ध नंतर अजून एक नवी जोडी पाहायला मिळणार

"आई कुठे काय करते" ही मालिका महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय आहे. विशेष करून महिला वर्गाला हा कार्यक्रम बघायला फार आवडतो. गृहिणी...

Page 44 of 51 1 43 44 45 51

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist